सुगंधित पाणी

Submitted by दिनेश. on 21 January, 2013 - 06:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
एका माणसासाठी
माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा- दादरच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये तीर्थ देतात.. त्याची चव तुम्ही चाखली आहे का? चाखली असेल तर त्यात काय काय घातलेले असेल असे वाटतं...
त्याची चव अप्रतिम असते.. तुळशीचा गारवा, गुलाबाचा गोडवा... अजून.. खूपकाही असतं..

धागा एकदम माहितीपूर्ण आहे. मी सध्या सब्जा-बी घातलेले पाणी प्यायला वापरतो. आता इथे दिलेल्या कृतीसुद्धा आजमावून पाहीन..

- पिंगू

दिनेश दा... भन्नाट कल्पना आहेत.. मस्तच...
मी वाळ्याचे आणि मोगर्‍याचे सुरईत घालुन प्रयोग करते... घरी सगळ्यांना खुप आवडतं..
आता तुमच्या मुळे आजुन आयडिया मिळाल्यात... धन्यवाद.

दिनेश दा... भन्नाट कल्पना हं.... मस्तच...
मी वाळ्याचे आणि मोगर्‍याचे सुरईत घालुन प्रयोग करते... घरी सगळ्यांना खुप आवडतं..
आता तुमच्या मुळे आजुन आयडिया मिळाल्यात... धन्यवाद.

अतिशय सुंदर कल्पना आहेत. शहाळी इतकी परवडत नाहीत. घरात ५ माणसे असतील तर रोज २५ रू. प्रमाणे ५ शहाळी, शिवाय ती घरी आणणे इ. नाहीच. होत.
मुलांनी पाणी पिण्यासाठी, डापेंच्या गरजांसाठी, पेशंट्स साठी उत्तम आहेत. शिवाय आपल्यालाही गरज आहेच.
धन्स दिनेशजी

सुंदर कल्पना दिनेशदा. लिंबू, चिंच आणि पुदिना तयार करुन ठेवून दिलेत फ्रीजमध्ये आत्ताच. लेख शोधत होतो तितक्यात आपसूक वर आला.

भन्नाट रेसिपी दिनेशदा, नक्की करुन बघणार.

ढेकर आणणार्या महागड्या पेयापेक्षा १०० % स्वस्त आणि मस्त आणि विविधताही आहे.

छान

जेडी मुंबईत कुठल्याही आयूर्वेदीक औषधी विकणार्‍यांकडे मिळेल. अगरबत्ती वाले पण ठेवतात आता.
दादरला तर हमखास मिळेल.

मी परवानगी न घेता कॉपी मारलीय.धन्यवाद दिनेशजी. मन पाणी न पिताही तृप्त झालेय.:स्मित: मला कुठल्याही मंदिरातले तीर्थ फार आवडते. त्यातल्या त्यात मंडईतलया स्वामींच्या मठा मधले तीर्थ पण भक्तीचा छान अनूभव देऊन जाते.

. पुदीना. पुदीन्याची ताजी पाने जराशी चुरडून थंड पाण्यात टाकायची. यात मी हिरव्या
मिरचीचा एक सेमीचा तूकडा पण टाकतो. मग त्यात चिमूटभर काळे मीठ/ सैंधव
टाकून गाळून घ्यायचे. गल्फ़ मधे पुदीन्याची पावडर मिळते, त्याला फ़ार छान वास असतो.
ती वापरता येते.>>>>> भावाच्या मित्राने पुदिन्याची कोरडी चटणी पूड आणली होती. नुसते पाणी किंवा दही घालुन कालवायचे. भन्नाट चव होती.

खूप सुंदर दिनेशदा.. वाळ्याचं पाणी तर ऑल टाइम फेव्हरिट.. पाण्याला वाळा आणि माती असा दोन्ही मिश्रित वास जो येतो ना., अहाहा..!

Pages