७ व्या भारतीय डिजिटल अधिवेशनात मायबोलीचा समावेश.

Submitted by Admin-team on 15 January, 2013 - 17:08

मायबोली आणि मायबोलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट. ७ व्या भारतीय डिजिटल अधिवेशनात मायबोलीचा समावेश असणार आहे. मायबोलीचे संस्थापक अजय गल्लेवाले (webmaster) यांना तिथे "Local language a game changer" या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रीत केले आहे.

हे अधिवेशन १६/१७ जानेवारीला दिल्लीत भरत आहे. अधीक माहीतीसाठी हा दुवा पहा.
http://www.iamai.in/events/ids/speaker.aspx

IAMAI.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार फार आनंद झाला ही बातमी वाचून. मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
सगळ्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेप्रमाणे भाषण ऐकायची / वाचायची / पहायची सोय असेल तर फार बरं होइल.

अरे वा ग्रेट !! अभिनंदन अजय आणि मायबोली टीम!
भाषण ऐकायला/ वाचायला खूप आवडेल > ++१
तसंच एकंदरीत अधिवेशनातला अनुभव कसा होता हे पण ऐकायला आवडेल.

Abhinandan Ajay!
Yaa adhiveshanaat tumhee manUally vichar aikayala avaDateel!

अभिनंदन Happy

तसंच एकंदरीत अधिवेशनातला अनुभव कसा होता हे पण ऐकायला आवडेल.>>> +१
भाषण ऐकायला/बघायला/वाचायला मिळाले तर आवडेल!!>>>> +१

अरे वा ग्रेट !! अभिनंदन अजय आणि मायबोली टीम!
भाषण ऐकायला/ वाचायला खूप आवडेल ..
तसंच एकंदरीत अधिवेशनातला अनुभव कसा होता हे पण ऐकायला आवडेल. +++१
मनापासून आनंद झाला! Happy अभिनंदन!

.

व्वा ! खूप आनंद झाला हे वाचून.

अभिनंदन, अजयजी आणि मायबोली-प्रशासन टीम.
भाषण ऐकायला/वाचायला आवडेल>>> +१००

जबरी !!!!!
फार छान वाटलं वाचून Happy
अजय आणि मायबोली यांची कारकीर्द अशीच बहरत राहो!!

छापलेल्या तारखेप्रमाणे कार्यक्रम झालेला असावा.

कार्यक्रमात काय झाले ह्याबद्दल एखादा नवीन धागा आहे का? लिंक द्यावी कृपया.

Pages