कलर स्केचेस

Submitted by NANDALE ART on 8 January, 2013 - 05:53

रंग माध्यम- ऑईल पेंट
शिवाजी महाराज
shivaji k.jpg
महाराणा प्रताप
maharana.jpg
वरील दोन्ही चित्र साईन बोर्ड वर ऑईल पेंट या रंगा मधे पेंटींग केली आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

छान, मलाही दुसरे अधिक आवडले
शिवाजी महाराज नजरेत थोडे करारी भाव हवे होते.

छानच