गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

Submitted by जिप्सी on 8 January, 2013 - 01:29

१. गाज सागराची — "मालवणमय"...

गेल्या भागात ठरल्याप्रमाणे "सांताक्लॉज" आज तुम्हाला मालवणच्या मासळी बाजारात फेरफटका मारायला नेणार आहे. कोळंबीपासुन सुरमयीपर्यंतच्या सगळ्या माशांचा लिलाव येथे होतो. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
चोरीचा मामला . . .
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

पुढच्या भागात "सांताक्लॉज" तुम्हाला "किल्ले निवती"च्या निसर्गरम्य परीसरात नेणार आहे. मासळी बाजारात/लिलावात जाण्यासाठी सकाळी लवकर उठल्याने तो आता थोडावेळ विश्रांती घेतोय. Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ते सर्व फोटो एकवेळ कसेबसे सहन करून घेउ रे. पण तो भाकरीचा फोटो अस्सा मस्त आलाय की माझ्या डोळ्यासमोर फिरयेत ती भाकरी... Proud

आणि भाकरीच्या घेर्‍यात आहेत रावस, सुर्मई, पापलेट आणि कोळंबी वगैरे वगैरे... Wink

मस्तच !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!थेट ग्लोबल कोकण महोत्सवातुन>>>>>>> तु गेलेलास तर फोटोसहित व्रुतांत येऊ दे कि .

नुसतेच मासे बघून त्याचे काय काय करून खाता येईल असे मनातल्या मनात नुसतेच मांडे खात होते. आता कसं आणखी मस्त वाटलं Proud , थँक्यू जिप्सी Happy

काय मस्त , ताजे मासे आहेत! असा मासळी बाजार कधीच पाहीला नव्हता. आज फोटोत का होईना पण तुमच्यामुळे बघायला मिळाला. तुमच्या नेहमीच्या फोटोंपेक्षा हे वेगळे पण खुप छान फोटो. थँक्यु सो मच!

जि>>प्स्या>> ,भाकरीबरोबर रावस, सुर्मई, पापलेट आणि कोळंबी..........

लाळेरंच विकत घ्यावं लागणारे डायरेक्ट आता... स्लर्प!!!!!!!!!!!!

इंद्रा, रत्नागिरीत कायको? आपण फेरी व्हार्फवरून पण मच्छिमारी करायला जाऊ शकतो की. तेवढी वट आहे तिथे माझी (म्हणजे माझ्या वडलांची!) Proud

असले त्रासदायक फोटो नका हो काढू?
रच्याकने- तारकर्लीला जायचा विचार चालू आहे, तुमची ही सिरीज खुप उपयोगी होईल.

Pages