गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

Submitted by जिप्सी on 8 January, 2013 - 01:29

१. गाज सागराची — "मालवणमय"...

गेल्या भागात ठरल्याप्रमाणे "सांताक्लॉज" आज तुम्हाला मालवणच्या मासळी बाजारात फेरफटका मारायला नेणार आहे. कोळंबीपासुन सुरमयीपर्यंतच्या सगळ्या माशांचा लिलाव येथे होतो. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
चोरीचा मामला . . .
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

पुढच्या भागात "सांताक्लॉज" तुम्हाला "किल्ले निवती"च्या निसर्गरम्य परीसरात नेणार आहे. मासळी बाजारात/लिलावात जाण्यासाठी सकाळी लवकर उठल्याने तो आता थोडावेळ विश्रांती घेतोय. Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

छान ! Happy

आहाहा.. स्लर्पी फोटोज........ केव्हढाले आहेत मासे...
जागुले, पाहतीयेस ना??? चल पटापट रेस्पीज टाक वरील काही स्पेसीजच्या Happy

प्रचि २९ तर एकदम खासमखास!!!! मस्त!!!
मनीमाऊ च्या डोळ्यात काय चमक दिस्तीये माश्यांकडे पाहताना.. कोणता बरं पटकन उचलू असे भाव आहेत चेहर्‍यावर..

आमची झोप उडवणारे असले फॉटू टाकून , सांताक्लॉज चक्क घोरत पडलाय पाहा.. दुष्ट!!! Lol

जीव जळला रे..................... Sad Sad Sad नुस्ते फोटो काय कामाचे.... Sad Sad Sad

होप सांताक्लॉज आतापर्यंट पट्टीचा मासेखाऊ झाला असेल.... Happy

बापरे... केवढे मोठ्ठे मोठ्ठे मासे....

मला प्रचि ३० मधल्या त्या मांजरीचा फोटो खुप आवडला... मासे खाण्यातही चॉईस शोधते आहे.. Lol

आयला जिप्स्या, च्या मारी...
दुपारची जेवणाची वेळ आणि त्यात हे असले फोटोज्...

अरे काय रे नावं पण टाकायचीस ना माश्यांची, मला फक्त प्रचि २८ मधली कोलंबी समजली

बाकी प्रची उत्तम ____/\____

........................................................................ माशे माशे माशे!!!!!!!!!!!!!!! surprised-scream-smiley-emoticon.gif

'मासे' या विषयावर ईतकी कलात्मक फोटोग्राफी मी अजून पाहिली नव्हती. योगेश तू धन्य आहेस. Happy

बाप रे, केवढाले मासे? Uhoh

योग्या शेपूचे पण फोटो टाक रे एकदा.. मग मी पण स्लर्प स्लर्प ची स्मायली टाकेन Proud

दक्षे तू मासे खायला सुरु केल्तेस ना??????????? Uhoh
नसशील तर जर हे फोटू पाहून तुला तोंपासु झालं असेल तर तू आलीसच की आमच्यात Lol

Pages