जंजीरा किल्ला

Submitted by अग्निपंख on 7 January, 2013 - 08:32

जंजीरा किल्ल्यावर भटकंती करताना काढलेले प्रकाशचित्रे!!! संध्याकाळची वेळ असल्यामुळे फारच अल्हाददायक वाटत होतं तिथे...
1.jpg2.jpg3.jpg4.jpg5.jpg6.jpg7.jpg8.jpg9.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

पण किल्ल्याचे फोटो नाहीत >>
ससा!! किल्याचे पण होते पण ते तितके चांगले आले नाहीत म्हणुन नाही टाकले...

खासच....

धन्स विशाल...
ते जाउ दे. पाटील खानावळीत गेला व्हतात की नाही ते सांगा>>
नाही बुवा.. पुढे कधी परत गेलो की नक्कि जाइल Happy

मस्त!

जंजिरा किल्ल्यावरचे गाईड मोठ्या अभिमानाने सांगतात की 'हा किल्ला जिंकनं शिवाजीला कधीच जमलं नाही'. महाराजांबद्दल एवढा राग यांच्या मनात का हे मात्र कळलं नाही.

जंजिरा किल्ल्यावरचे गाईड मोठ्या अभिमानाने सांगतात की 'हा किल्ला जिंकनं शिवाजीला कधीच जमलं नाही'. महाराजांबद्दल एवढा राग यांच्या मनात का हे मात्र कळलं नाही>>>कारण बहुतेक सगळे गाइड मुस्लीम आहेत.. आणि नावाडी पण..

तो जंजिरा आहे की पद्मदुर्ग?>> जंजिराच आहे तो...
सांगू दे की. त्यात काये. तेवढीच एक कमाई आहे त्यांची तिथे.>> आपण चालवुन घेतो म्हणुनच ते चालु आहे Sad