Submitted by अग्निपंख on 7 January, 2013 - 08:32
जंजीरा किल्ल्यावर भटकंती करताना काढलेले प्रकाशचित्रे!!! संध्याकाळची वेळ असल्यामुळे फारच अल्हाददायक वाटत होतं तिथे...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहेत प्रचि.
छान आहेत प्रचि.
छान
छान
धन्यवाद!! गंधर्व आणि कंसराज!!
धन्यवाद!! गंधर्व आणि कंसराज!!
मुक्काम केला होतात का?
मुक्काम केला होतात का?
नाही, मुक्काम नाही..
नाही, मुक्काम नाही.. संध्याकाळी ७:३० पर्यंत होतो तिथे..
हम्म... तिसरा फोटो फार
हम्म... तिसरा फोटो फार आवडला..
फोटो चांगले आहेत !!!! पण
फोटो चांगले आहेत !!!!
पण किल्ल्याचे फोटो नाहीत
सुंदर !
सुंदर !
सुंदर
सुंदर
पण किल्ल्याचे फोटो नाहीत
पण किल्ल्याचे फोटो नाहीत >>
ससा!! किल्याचे पण होते पण ते तितके चांगले आले नाहीत म्हणुन नाही टाकले...
फोटो छान पण किल्ला कुठाय ?
फोटो छान पण किल्ला कुठाय ?
ते जाउ दे. पाटील खानावळीत
ते जाउ दे. पाटील खानावळीत गेला व्हतात की नाही ते सांगा...
फोटो छान पण किल्ला कुठाय ?
फोटो छान पण किल्ला कुठाय ? >>
दुसर्या फोटुत दिसतोय नव्हं का त्योच तो!!
खासच....
खासच....
धन्स विशाल... ते जाउ दे.
धन्स विशाल...
ते जाउ दे. पाटील खानावळीत गेला व्हतात की नाही ते सांगा>>
नाही बुवा.. पुढे कधी परत गेलो की नक्कि जाइल
अरारा.. मुरुड म्हणजे पाटील
अरारा.. मुरुड म्हणजे पाटील खानावळ हवीच की. पुढच्यावेळी नक्की जा.
मुरुड म्हणजे पाटील खानावळ
मुरुड म्हणजे पाटील खानावळ हवीच की. >>
पण तिथे मासे मिळतात ना?
मस्त!
मस्त!
अर्थात.. मासे आणि चिकन साठी
अर्थात.. मासे आणि चिकन साठी फेमस. पण तिथे चांगले शाकाहारी देखील मिळते.
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार!!
मस्त!
मस्त!
जंजिरा किल्ल्यावरचे गाईड
जंजिरा किल्ल्यावरचे गाईड मोठ्या अभिमानाने सांगतात की 'हा किल्ला जिंकनं शिवाजीला कधीच जमलं नाही'. महाराजांबद्दल एवढा राग यांच्या मनात का हे मात्र कळलं नाही.
छान
छान
जंजिरा किल्ल्यावरचे गाईड
जंजिरा किल्ल्यावरचे गाईड मोठ्या अभिमानाने सांगतात की 'हा किल्ला जिंकनं शिवाजीला कधीच जमलं नाही'. महाराजांबद्दल एवढा राग यांच्या मनात का हे मात्र कळलं नाही>>>कारण बहुतेक सगळे गाइड मुस्लीम आहेत.. आणि नावाडी पण..
सांगू दे की. त्यात काये.
सांगू दे की. त्यात काये. तेवढीच एक कमाई आहे त्यांची तिथे.
>> दुसर्या फोटुत दिसतोय
>> दुसर्या फोटुत दिसतोय नव्हं का त्योच तो!! <<
तो जंजिरा आहे की पद्मदुर्ग?
तो जंजिरा आहे की पद्मदुर्ग?>>
तो जंजिरा आहे की पद्मदुर्ग?>> जंजिराच आहे तो...
सांगू दे की. त्यात काये. तेवढीच एक कमाई आहे त्यांची तिथे.>> आपण चालवुन घेतो म्हणुनच ते चालु आहे