मित्राच्या शेतात खिचडी पार्टी. (पिंपळगाव, नांदेड)

Submitted by ssaurabh2008 on 6 January, 2013 - 03:58

काल मित्राच्या शेतामध्ये खिचडी पार्टी केली. Happy
त्यादरम्यान काढलेल्या काही फोटो.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

छान फोटो..

पहिल्या फोटोनंतरचा दुसरा फोटो पाहिल्यावर क्षणभर दचकलेच Happy पण शीर्षक खिचडी पार्टी असल्याने उगीच मनात आलेले वाईट विचार दुर ढकलले. Happy पिल्लु गोड आहे.

छान फोटो. सौरभ आता थोडे वर्णन पण लिहा. पिल्लू खूप गोड. आणि पेरू च्या फोडी पण. एकूणच फर्मास पार्टी झालेली दिसत्ये. थंडी खूप असेल नाही.

@ अश्विनीमामी

धन्यवाद ! Happy
लिहिण्यासारखे इंटरेस्टिंग नाहीये काही. Sad

उलट थंडी कमी झालीये आमच्याकडे.
गेले २-३ दिवस झाले ९-१० वरून सरळ १८-२० वरच आले आहे तापमान.
आणि उकाडाही खूप वाढला आहे.

अहो, आमच्यानंतर शेतातल्या ४ गड्यांनासुद्धा पुरली ही खिचडी.
कदाचित फोटो दुरून घेतल्यामुळे कमी वाटत असेल खिचडी.

फोटु लै म्हंजी लैच भारी काढता राव ...........
सर्व प्र चि प्रचंड आवडल्या...... खारुताई तर काय सुंदर टिपल्यात, वा.....