स्वागत २०१३ - सुधागडच्या माथ्यावरून...

Submitted by आनंदयात्री on 2 January, 2013 - 00:44

२०१३ चा पहिला सूर्योदय सुधागडवरून पाहिला. हवामान ढगाळ असल्यामुळे सूर्यरावांनी पहिल्याच दिवशी 'लेटमार्क' नोंदवला. घनगड डोंगररांगेच्या पाठीमागून या सूर्योदयाची काही प्रकाशचित्रे -- फोटो: नचिकेत जोशी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/01/blog-post.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! मस्त आलेत स्नॅप्स!

आपली नववर्षाची गणितं निसर्गाला का लावतोस... याच्यासाठी उगवणे मावळणे नित्याचेच Happy