Submitted by जिप्सी on 16 December, 2012 - 13:03
के रस्ता कट जाएगा मितरा, के बादल छट जाएगा मितरा
के दुख से झुकना ना मितरा, के इक पल रुकना ना मितरा
जीवन चलने का नाम.....
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच !
छानच !
जबरी
जबरी थीम...नेहमीप्रमाणेच....
कड्क
मस्तच
मस्तच
शेवटचे २ फोटो आवडले... कारण
शेवटचे २ फोटो आवडले... कारण त्यात माणसे न चालता बैल चालत आहेत..

हे माझे झब्बू...
कारण त्यात माणसे न चालता बैल
कारण त्यात माणसे न चालता बैल चालत आहेत.>>>
शिर्षकच "जीवन चलने का नाम" आहे ना. यात मनुष्यप्राण्यासहित सगळेच आले.

वा जिप्सी, बहोत खूब......
वा जिप्सी, बहोत खूब......
वा मस्त.. छान थीम्स सुचतात
वा मस्त.. छान थीम्स सुचतात तुम्हाला अन त्याला समर्पक फोटो ..
जिप्सी, नेहमीप्रमाणे कल्पक
जिप्सी, नेहमीप्रमाणे कल्पक थीम आणि अतिशय सुंदर प्रचि.
मस्त..
मस्त..
नेहमीप्रमाणे मस्त थीम!!
नेहमीप्रमाणे मस्त थीम!!
प्रचि १० विशेष आवडला.
थीमसाठी निवडलेल्या ओळीच जीवन
थीमसाठी निवडलेल्या ओळीच जीवन कसे जगायचे याचे सार सांगून जातात... असे म्हणत असतानाच त्याला पूरक अशा चित्रांचा मोरपिसाराच समोर खुलला.... प्रचिमधील प्रत्येक पात्र हेच गाणे जणू गुणगुणत '....उद्याच्या आशेने....' पुढे वाटचाल करीत आहे असे वाटते.
या देशाने २१ व्या शतकाला शोभेल अशी कितीही भौतिक प्रगती साध्य केली तरी दुर्दैवाने प्रचि क्रमांक ११ मधील '... पाण्यासाठी आम्ही तरीही चालतच राहाणार....." हेच सांगत आहे.....त्या भगिनीही विनातक्रार...'जीवन चलनेका नाम' म्हणत असतील.
जिप्सी आपल्या कल्पकतेला सलाम.
अमेझिंग
अमेझिंग
छानच
छानच
मस्त रे ... दुसरा फोटो मस्त
मस्त रे ... दुसरा फोटो मस्त आहे... एकच मावळा मागे राहिला फोटो काढायला...
पहिला , दुसरा आणि दहावा फोटो
पहिला , दुसरा आणि दहावा फोटो आवडला.
थीमपण आवडली.
अतिशय सुंदर प्रचि. प्रचि ०५
अतिशय सुंदर प्रचि.
प्रचि ०५ विशेष आवडला.
नेहमीप्रमाणे मस्त थीम!!
नेहमीप्रमाणे मस्त थीम!!
सुंदर प्रचि...........
सुंदर प्रचि...........
सर्वच मस्त. प्रची.
सर्वच मस्त.


प्रची. २,३,५,८,११,१२,१३ खूपच छान. प्रची. ३ मध्ये हात वर केला तर आकाशालाच लागेल.
हिरवगार शेत, आणि बैलगाड्या तर मस्तच.
योगेश... फिरसे मान गये
योगेश... फिरसे मान गये तुस्सी!!!
छान रे. मुख्य म्हणजे तरुण
छान रे. मुख्य म्हणजे तरुण माणसांचे फोटो आहेत. ( नाहीतर अजून चालतोची वाट.. असे माझ्यासारख्या म्हातार्या माणसांचे फोटो असतात, अशा शीर्षकाखाली ! )
हे ही छान आलेत (मगाशी यो
हे ही छान आलेत
(मगाशी यो रॉक्सचे कोकण दर्शनाचे पाहिलेत म्हणून... ) 
हे वॉव.. सुप्पर्ब थीम आणी
हे वॉव.. सुप्पर्ब थीम आणी फोटोज..
दिनेश दा
ये भी थीम खास..
ये भी थीम खास..:)
मस्त सगळे फोटो मस्त खुप आवडले
मस्त सगळे फोटो मस्त खुप आवडले
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
मस्त रे .. थिम्सचा राजा...
मस्त रे .. थिम्सचा राजा... जिप्स्या माझा:)
मस्त थीम.... हा माझा
मस्त थीम....
हा माझा झब्बू....
मस्त रे जिप्सी भाऊ
मस्त रे जिप्सी भाऊ
क्लास !
क्लास !
Pages