जीवन चलने का नाम . . .

Submitted by जिप्सी on 16 December, 2012 - 13:03

जीवन चलने का नाम, चलते रहो सुबहो शाम
के रस्ता कट जाएगा मितरा, के बादल छट जाएगा मितरा
के दुख से झुकना ना मितरा, के इक पल रुकना ना मितरा
जीवन चलने का नाम.....

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी थीम...नेहमीप्रमाणेच....
कड्क

कारण त्यात माणसे न चालता बैल चालत आहेत.>>> Happy शिर्षकच "जीवन चलने का नाम" आहे ना. यात मनुष्यप्राण्यासहित सगळेच आले. Proud Wink

थीमसाठी निवडलेल्या ओळीच जीवन कसे जगायचे याचे सार सांगून जातात... असे म्हणत असतानाच त्याला पूरक अशा चित्रांचा मोरपिसाराच समोर खुलला.... प्रचिमधील प्रत्येक पात्र हेच गाणे जणू गुणगुणत '....उद्याच्या आशेने....' पुढे वाटचाल करीत आहे असे वाटते.

या देशाने २१ व्या शतकाला शोभेल अशी कितीही भौतिक प्रगती साध्य केली तरी दुर्दैवाने प्रचि क्रमांक ११ मधील '... पाण्यासाठी आम्ही तरीही चालतच राहाणार....." हेच सांगत आहे.....त्या भगिनीही विनातक्रार...'जीवन चलनेका नाम' म्हणत असतील.

जिप्सी आपल्या कल्पकतेला सलाम.

छानच Happy

सर्वच मस्त. Happy
प्रची. २,३,५,८,११,१२,१३ खूपच छान. प्रची. ३ मध्ये हात वर केला तर आकाशालाच लागेल. Happy
हिरवगार शेत, आणि बैलगाड्या तर मस्तच. Happy

छान रे. मुख्य म्हणजे तरुण माणसांचे फोटो आहेत. ( नाहीतर अजून चालतोची वाट.. असे माझ्यासारख्या म्हातार्‍या माणसांचे फोटो असतात, अशा शीर्षकाखाली ! )

Pages