लालबुड्या, लालबुडी अन त्यांचा संसार

Submitted by अवल on 7 December, 2012 - 05:41

पाहणी
4_10.jpg

बांधणी
3_16.jpg

उबवणी
2_14.jpg

हा फोटो हललाय, कारण लालबुडी यायच्या आत घाईने स्नॅप घेतलाय
1_14.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती, हे तुझ्या घरी का गो?

किती सुंदर संसार Happy

मला तुझी ही सारी प्रचि पाहून, माझीच चिमणा- चिमणीचे घरटे आणि त्या दोघांतील संवाद असलेली एक कथा आठवली (लिखाण ह्या प्रोसेसच्या अगदीच सुरूवातीची) तुला सवड झाल्यास वाच .. तुला यातील गम्मत रिलेट करता येईल ह्या फोटोंसोबत Happy (कथा- मांडव परतणी)

सहीच!! पण मला जाम टेन्शन येत कुठ्लाही पक्षी घरात आला तर.. त्याच्या इतक्या जवळ जाणे शक्यच नाहीये Sad
त्याच्या मानाने माझा साईज मोठ्ठा असला तरी मीच घाबरते..

त्याच्या मानाने माझा साईज मोठ्ठा असला तरी मीच घाबरते..<<<

घरात घुसलेल्या कबुतराला बदडून काढणार्‍या सासूबाईंचा धागा आठवला Wink

इब्लिस +१
कबुतर एकदम वाईट .. पण माझ्या कलीगच्या घरी खास सोय असते त्यांच्याकरिता ..फुल्ल मॅटर्निटी होम आहे ते

Pages