Submitted by जिप्सी on 26 November, 2012 - 09:10
शनिवार/रविवारी मायबोलीकर योरॉक्स आणि शिव (सपत्निक), मी आणि माझे तीन मित्र असे आठजण मिळुन "सुधागड" ट्रेक करून आलो. सचित्र वृतांत लवकरच येईन तोपर्यंत योरॉक्सच्या ट्रेकप्रथेप्रमाणे हे उडीबाबा आणि उडीबेबीचे काही फोटो.
प्रचि ०१
Ready Steady Go.........
प्रचि ०२
पहिली उडी "देवाला"
प्रचि ०३
वन मॅन शो
प्रचि ०४
प्रचि ०५
(यो च्या कॅमेरातुन)
फुल्ल थ्री धम्माल
प्रचि ०६
प्रचि ०७
फुल्ल फोर धम्माल
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
उडीबेबी
प्रचि ११
दो पंछी दो तिनके कहो लेके चले है कहां.... वो बनाएंगे इक आशियाँ
प्रचि १२
तेलबैलाला आव्हान देताना योरॉक्स आणि संदिप
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
पुन्हा भेटु लवकरच सचित्र वृतांतासहित "किल्ले सुधागड"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उडी उडी गोपाळा.....
उडी उडी गोपाळा.....
छान
छान
पहिल्या २ ते १२ 'प्रचि'त
पहिल्या २ ते १२ 'प्रचि'त उड्या मारल्यात त्या खाली काय आहे ते?.... पिवळा भागाबद्दल विचारतोय !!
उडी उडी गोपाळा..... पहिल्या २
उडी उडी गोपाळा.....:फिदी:
पहिल्या २ ते १२ 'प्रचि'त उड्या मारल्यात त्या खाली काय आहे ते?.... पिवळा भाग>>>>सोनसळी गवत
भाते पिकूनी पिवळी झाली ऐकलं
भाते पिकूनी पिवळी झाली ऐकलं होतं. गवत पिकून पिवळं होण्यासारख काय केलात रे लब्बाडान्नो ?
वा! मस्त!
वा! मस्त!
मस्त मस्त उडया बाबु
मस्त मस्त उडया
बाबु
अरे हे काय आहे!!!
अरे हे काय आहे!!!
मस्त .. बागुलबुवा
मस्त ..
बागुलबुवा
या तो रॉक्स च्या त्या
या तो रॉक्स च्या त्या सुप्रसिध्द उडीचं अॅनिमेशन करता येत असेल तर कुणीतरी जाणकारानं करा हे टिशर्टवर लय भन्नाट दिसेल
जिप्स्या भन्नाट रे
छान उडाल्यात उड्या.
छान उडाल्यात उड्या.
योगी, भन्नाट आहेत सगळ्या
योगी, भन्नाट आहेत सगळ्या उड्या. यो रॉक्स सलाम.
मस्त रे ... आता वृत्तांत पण
मस्त रे ... आता वृत्तांत पण लवकर येऊ दे.
अप्रतिम. उडी = आयुष्याचा खरा
अप्रतिम. उडी = आयुष्याचा खरा आनंद... असं चित्रं भासतय.
मस्त रे उडाणटप्पु !
मस्त रे उडाणटप्पु !
उड्या मस्तच ! पहिला फोटो आणि
उड्या मस्तच ! पहिला फोटो आणि सोनसळी गवत भारीच रे योग्या !
बाब्या
उडीबाबा आणि उडीबेबी>> लईच
उडीबाबा आणि उडीबेबी>> लईच भारी हायेती..
मस्त उड्या...वाराही धमाल सुटलेला दिसतोय.. उडेमारूकरांप्रमाणेच
जिप्सी शिर्षक भन्नाट, मला वाटलं, उडणारे पक्षी टिपलेस की कै, पण तू तर (मानव) प्राणी टिपलेस...
(No subject)
जिप्सी शिर्षक भन्नाट, मला
जिप्सी शिर्षक भन्नाट, मला वाटलं, उडणारे पक्षी टिपलेस की कै, पण तू तर (मानव) प्राणी टिपलेस >>>> अगदी अगदी
आता वाट पहतोय, वॄत्तांताची
मस्त उड्या. उडीबाबाकी जय.
मस्त उड्या.
उडीबाबाकी जय.
फुल्ल टाईमपास.
फुल्ल टाईमपास.
मस्तच् !!
मस्तच् !!
मस्त रे.. सोनसळी गवतावर उड्या
मस्त रे.. सोनसळी गवतावर उड्या मारायला काय मज्जा येत असेल ना...........
जिप्सी, शिर्षक वाचून असंच
जिप्सी, शिर्षक वाचून असंच वाटलं की पक्ष्याचे फोटो असतील . पण खरंच हे सुद्धा उडणारे मानव-पक्षी ! खूप छान-शिर्षक, उड्या आणि फोटोग्राफी - त्रिवेणी संगमच जणू झालाय !
फोटूज ब्येस्ट ! पण जिप्स्या
फोटूज ब्येस्ट ! पण जिप्स्या तुला यावेळी उडवायचे विसरलो रे.. पुढच्या खेपेस उडालाच समज !
मस्तच उड्या!!! (सगळ्या खर्या
मस्तच उड्या!!!
(सगळ्या खर्या आहेत का? असा एक भा प्र पडला!)
वा उड्डेश्वर
वा उड्डेश्वर
उड्यायन! छानच. पुढच्या खेपेस
उड्यायन! छानच.
पुढच्या खेपेस उडालाच समज !>>>>>>:अरेरे:
मस्त मस्त मस्त !!! >>>पुढच्या
मस्त मस्त मस्त !!!
>>>पुढच्या खेपेस उडालाच समज !
व्वाह! क्या उडी है।
व्वाह! क्या उडी है।
Pages