Submitted by रमा_k on 25 November, 2012 - 18:22
नमस्कार ,
मी माझ्या कुटुंबा सहीत पुढिल महिन्यात Federal Way, Washington येथे नोकरी निमित्त शिफ्ट होत आहे .
हि जागा आमच्यासाठी संपूर्ण नवीन आहे आणि त्या जागी आमच्या माहितीतील कोणीच नाही .
मायबोली सदस्यांपैकी कोणी मला या जागेची माहिती देऊ शकेल का?
धन्यवाद
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेडरल वे सिअॅटल पासुन जवळ
फेडरल वे सिअॅटल पासुन जवळ आहे. मला तशी त्या जागेची माहीती नाही पण माझी १ मैत्रिण तिथे राहयची. (आता नसते)
ते लोक तरी इंडीयन स्टोअर साठी महिन्यातुन एकदा बेलेव्ह्यु, रेडमंड इथे येत होते. (म्हणजे तिथे इंडीयन स्टोअर जवळ नसाव किंवा कदाचित चांगल नसाव. एवढीच माहिती आहे.
नमस्कार, मि पुढील महिन्यात
नमस्कार,
मि पुढील महिन्यात सिअॅटल येथे जात आहे, पह्रिल्यान्दाच जात अस्ल्याने प्रचंड हुरहुर वाटते आहे..
प्रवासा बद्द्ल व सिअॅटल बद्द्ल माहिति हवी आहे. कोणि माबोकर सिअॅटलला राहतात काय?
धन्यवाद
मनीष सिअॅटलच्या गप्पा पानावर
मनीष
सिअॅटलच्या गप्पा पानावर विचारा. http://www.maayboli.com/node/1904
किंवा त्या बीबीवर असलेल्या लोकांना विपूत लिहा.
धन्यवाद रुनी, हा धागा सापडला
धन्यवाद रुनी, हा धागा सापडला नव्हता...
dfd छा़न जागा ही. काही काळजी
dfd
छा़न जागा ही.
काही काळजी करू नका.
व्य.नि करा गरज पडल्यास.