हो लवकरच ठरवु गटग.... सगळ्यांना भेटायला आवडेल..
कनिश्क च्या बुफे मधे १-२ चाट आय्टम्स छान असतात... आणि ओव्हर ऑल बुफे पण चांगला असतो
... एखाद्या वीकेंड ला भेटू शकतो सगळे जण
रुतु मला आणि नानबाला बहुतेक स्वार्थ ला पण कनिश्कचा अनुभव चांगला नाहीये
आणि ह्या वेळी जरा निवांत गप्पा मारता येतिल अस हॉटेल/जागा आणि वेळ बघुयात्,बुफे च्या ठिकाणी खुप गोंधळ असतो.
अस हॉटेल मिळत नसेल तर गार्डन मध्ये पॉटलॉग करु शकतो निवांत बसता येईल... (गार्डन मध्ये हवामान दगा देऊ शकत )
जुलै ३० च्या शनिवारी ठरवायच का? म्हणजे बाकी गोष्टी ठरवायला अवधी मिळेल. स्वार्थ तु ट्रिप होऊन परत येतियस ना तोपर्यंत? नाहीतर ऑगस्ट आहेच
रुतु ह्या आठवड्यात तुझ्या फोन ची वाट बघते
आरे हो का? कनिश्क ला मी २ महिन्या पुर्वी गेले होते..वीकेंड चा बुफे खाल्ला होता.. वीकडे चा माहीत नाही
आणि इंडियन फुडच हवं आहे का? दुसरं एखादं क्विज़ीन ट्राइ करूया ना.. इंडियन चा कंटाळा येतो ..आणि आवर्जून जावेत असे चांगले रेस्टोरेंट्स पण नाही आहेत
रुतु चांगली कल्पना दुसर काही ट्राय करु शकतो. रुतु तु विथ फॅमिली म्हणत होतीस ना? त्याबद्दल ही कोणाची काय मत आहेत ते सांगा. मला सहपरीवार/एकटी कसही यायला हरकत नाही.
मागच्या वेळी नानबा, आणि स्वार्थ विथ फॅमिली आले होते त्यामुळे त्यांनाही कदाचित नसावी इथे काय ते सांगा. मग तारीख, वेळ, ठिकाण नक्की करु.
रुतु, नानबा, रायगड, मकु अजुन कुणी असेल तर तुम्हाला जमणार आहे का ३० ला? भेटायच का?
ठिकाणं पण सुचवा..........
नम्स्कार ,मि प्न माबो चि सदस्य आहे २ yr पासुन मी पन Seattle लाच आहे चार yrs पासुन तुम्हा सगल्यान्चि ओलख झालि अस्ती तर छान होएल , sorry for bad writing marathit lihiyachi savy nahi na
mi kirkland la rahate aani punyachi aahe.
मंडळी, आपला गणेशोत्सव दोनच दिवसांवर आला बरं का!
तुम्ही मायबोली गणेशोत्सवाच्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तयारी सुरू केलीत ना?
स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती बघण्यासाठी
तुम्हाल माहितेय का? - हितगुज दिवाळी अंक २०११ साठी साहित्य यायला सुरूवातही झाली आहे! तुम्ही कधी पाठवताय? कथा-कविता-ललित-स्फुट-रेखाटने-व्यंगचित्रे-विनोदीलेखन-प्रवासवर्णन-....... आणि अजूनही बरेच काही...
यासगळ्याबरोबरच यावर्षीच्या अंकात "थांग-अथांग" हा नातेसंबंधांवर आधारित विशेष विभाग असणार आहे. आपल्या आयुष्यातील एखाद्या ऋणानुबंधांबद्दल किंवा कुठल्याही नात्याबद्दल तुम्हाला मनापासून जे वाटतं ते कागदावर उतरू द्या.
हो लवकरच ठरवु गटग.... सगळ्यांना भेटायला आवडेल..
कनिश्क च्या बुफे मधे १-२ चाट आय्टम्स छान असतात... आणि ओव्हर ऑल बुफे पण चांगला असतो
... एखाद्या वीकेंड ला भेटू शकतो सगळे जण
नानबा, परवा अनुशी बोलले...आता तुम्ही दोघीच या माझ्याकडे!
रुतु मला आणि नानबाला बहुतेक स्वार्थ ला पण कनिश्कचा अनुभव चांगला नाहीये
(गार्डन मध्ये हवामान दगा देऊ शकत
)
आणि ह्या वेळी जरा निवांत गप्पा मारता येतिल अस हॉटेल/जागा आणि वेळ बघुयात्,बुफे च्या ठिकाणी खुप गोंधळ असतो.
अस हॉटेल मिळत नसेल तर गार्डन मध्ये पॉटलॉग करु शकतो निवांत बसता येईल...
जुलै ३० च्या शनिवारी ठरवायच का? म्हणजे बाकी गोष्टी ठरवायला अवधी मिळेल. स्वार्थ तु ट्रिप होऊन परत येतियस ना तोपर्यंत? नाहीतर ऑगस्ट आहेच
रुतु ह्या आठवड्यात तुझ्या फोन ची वाट बघते
रायगड, गटगच करून टाकू एक..म्हणजे रुतू आणि स्वाती पण येतील..काय म्हणतेस?
मकु, फुल गायब झाली आहे... कुठे आहे?
मामी, तुमच्या करता एखादा वृत्तांत वगैरे पाडू...फोटूवोटू काढू
रुतू... कनिष्क नकोSSSSS
स्वार्थ, मी फोन केलेला तुला - तू उचलला नाहीस... जमेल तेव्हा कर परत कॉल.. मी वाट पहातेय...
नंद्या/सानुली/मकु फिरकत नाहीत हल्ली इथे बिलकुल!!
वविसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ करण्यात आली आहे.
हो हो मला फोटू हवेतच गटगचे!
आणि सगळा मेन्युपण साग्रसंगीत सांगाच. मज्जा करा बायांन्नो!!!!
अनु - अग कलपना मस्त आहे- माला ३० जमेल (होटेल, बाग, कुठे ही.....)
रुतु: अगं अनु म्हणते तसं कनीषका चा मटका असतो वीकडे मधे - पण शनीवार रवीवार मात्र - हिट आहे तीथला बफे......
नानबा - अग आज सकाळी पाहीला तुझा मीसड कोल, संध्याकाळी करते तुला फोन....
रायगड - हे काय माला आमंत्रण नाही??????
मामी - होय हो ह्यावेळी ना नक्की टाकेल नानबा गटग व्रुतांत - फोटो आणी मेनु सहीत - मागच्या वेळी जमल नाही तीला -
आरे हो का? कनिश्क ला मी २ महिन्या पुर्वी गेले होते..वीकेंड चा बुफे खाल्ला होता.. वीकडे चा माहीत नाही
आणि इंडियन फुडच हवं आहे का? दुसरं एखादं क्विज़ीन ट्राइ करूया ना.. इंडियन चा कंटाळा येतो ..आणि आवर्जून जावेत असे चांगले रेस्टोरेंट्स पण नाही आहेत
रुतु चांगली कल्पना दुसर काही ट्राय करु शकतो. रुतु तु विथ फॅमिली म्हणत होतीस ना? त्याबद्दल ही कोणाची काय मत आहेत ते सांगा. मला सहपरीवार/एकटी कसही यायला हरकत नाही.
मागच्या वेळी नानबा, आणि स्वार्थ विथ फॅमिली आले होते त्यामुळे त्यांनाही कदाचित नसावी इथे काय ते सांगा. मग तारीख, वेळ, ठिकाण नक्की करु.
रुतु, नानबा, रायगड, मकु अजुन कुणी असेल तर तुम्हाला जमणार आहे का ३० ला? भेटायच का?
ठिकाणं पण सुचवा..........
अनु, तुझी शकुन का झाली??
समस्त बायकांनो, इमेल चेक करा तुमची!
नम्स्कार ,मि प्न माबो चि सदस्य आहे २ yr पासुन मी पन Seattle लाच आहे चार yrs पासुन तुम्हा सगल्यान्चि ओलख झालि अस्ती तर छान होएल , sorry for bad writing marathit lihiyachi savy nahi na
mi kirkland la rahate aani punyachi aahe.
नमस्कार आर्यन प्रताप. तुमचे सिऍटल बाफ वर स्वागत आहे.
हाय गर्ल्स! आता हा बाफ जिवंत कसा? समर एंजॉय करताय की नाही? भारतवारीचे कोणाकोणाचे प्लान्स आहेत नजिकच्या भविष्यात?
मंडळी, आपला गणेशोत्सव दोनच दिवसांवर आला बरं का!
तुम्ही मायबोली गणेशोत्सवाच्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तयारी सुरू केलीत ना?
स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती बघण्यासाठी
दवंडी १
दवंडी २
दवंडी ३
या तीन दुव्यांवर टिचकी मारा!
सिऍटलकर्स कुठे गेले सगळे???
लपून बसलेत
किंवा ते ही असचं विचारायला गेले असतील 
नमस्कार मायबोलीकर!
जssssरा इकडेही लक्ष द्या...
तुम्हाल माहितेय का? - हितगुज दिवाळी अंक २०११ साठी साहित्य यायला सुरूवातही झाली आहे! तुम्ही कधी पाठवताय? कथा-कविता-ललित-स्फुट-रेखाटने-व्यंगचित्रे-विनोदीलेखन-प्रवासवर्णन-....... आणि अजूनही बरेच काही...
यासगळ्याबरोबरच यावर्षीच्या अंकात "थांग-अथांग" हा नातेसंबंधांवर आधारित विशेष विभाग असणार आहे. आपल्या आयुष्यातील एखाद्या ऋणानुबंधांबद्दल किंवा कुठल्याही नात्याबद्दल तुम्हाला मनापासून जे वाटतं ते कागदावर उतरू द्या.
तुमच्या अधिक माहितीसाठी हितगुज दिवाळी अंक २०११ ची घोषणा. कसलीही मदत लागली तर आम्ही आहोतच!
तुमच्याइतकीच आम्हीही वाट पाहतोय - एका दर्जेदार अंकाची!
सस्नेह,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०११
नमस्कार मायबोलीकरांनो!