मी काढलेला ओम (वॉल पेंटींग)

Submitted by NANDALE ART on 18 November, 2012 - 07:15

>चित्रामधील ओम महादेवाच्या मंदीरा वरील भिंती वर काढलेला आहे.
साईज- साधारण ४ x 4 फुट
रंग माध्यम - अ‍ॅपेक्स कलर
Photo-0001222.jpg<

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे!
४ फूट बाय ४ फूट!
भयंकर मस्त! ते फेसबुक.कॉम्/नंदाळे आर्ट कसं लिहिलंत भिंतीवर?

(साइनबोर्ड पेंटिंग ७वीत शिकलेला) इब्लिस.

सही !!

नमस्कार इब्लिस Facebook.com/nandaleart अस भिंतीवर लिहिलेल नाहि. भिंतिवर फक्त ओम काढलेला आहे.

सुंदर.

good 1

Thanks Happy