हितगुज दिवाळी अंक २०१२ - प्रकाशन

Submitted by संपादक on 13 November, 2012 - 05:54

नमस्कार रसिकहो,

आज दीपावलीच्या मंगलप्रसंगी 'हितगुज दिवाळी अंक २०१२' आपल्यासारख्या सुज्ञ वाचकांच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

आपणा सर्वांच्या सहकार्याच्या, पाठिंब्याच्या आणि आपुलकीच्या बळावरच दिवाळी अंकाचे हे शिवधनुष्य पेलण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपला जिव्हाळा, प्रेम या दिवाळी अंकालाही लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

ही दिवाळी आपणा सर्वांना आरोग्यदायी व आनंदाची जावो.

स्नेहांकित,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०१२
http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/index.html

धन्यवाद संपादक मंडळ Happy
ही दिवाळी सगळ्या मायबोलीकरांना आपल्या आप्त स्वकियांना आरोग्यदायी, भरभराटीची व आनंदाची जावो.

शुभ दिपावली Happy

हुर्रे!!!

एव्हढ्या प्रतिक्षेनंतर आला एकदाचा आपला मायबोली दिवाळीअंक.

मनःपुर्वक धन्यवाद संपादक मंडळ !!

आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!