माझी दिवाळीतली रांगोळी

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 13 November, 2012 - 04:31

ही माझी ह्या वर्षीच्या दिवाळीत काढलेली रांगोळी Happy

DSC01744-002.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रांगोळी खुप छान आहे.
दिवाळीच्या मायबोलीकराना शुभेच्छा .
ही माझी मायबोली सोबत पहिली दिवाळी आहे.

धन्यु लोक्स Happy
इथे कुवेतला हे असे रंगीत खडे मिळतात. वेगवेगळ्या रंगात. नवीन रंग दिसला की मी घेऊन ठेवते.

Pages