खास दिवाळीसाठी दिवे.

Submitted by pr@dnya on 8 November, 2012 - 04:08

हे मी आणि मैत्रिणीने दिवाळीसाठी तयार केलेले दिवे. करायला अतिशय सोपे आणि सुटसुटीत.आरसे आणि कुंदन वापरले आहेत.
Photo-0167.jpgPhoto-0185.jpgPhoto-0130.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद
ते बाऊल्समध्ये ठेवले आहेत का?>>नाही ते तिन्ही आरसे आहेत. गोलाकार आरश्यांवर कुंदन चिकटवले आहेत.
पण तुम्हाला यात सोपे काय वाटले ते नाही कळले >> खरच सोपे आहेत, जास्तीत जास्त १ तास लागेल करायला.

उजळलेल्या दिव्याचा पण फोटो टाका ना एखादा. खरच खूप सुरेख आहेत. उजळल्यावर त्या ज्योतीचे प्रतिबिंब पण त्या आरशात पडून फारच देखणे दिसत असणार.

सुरेख Happy
उजळल्यावर त्या ज्योतीचे प्रतिबिंब पण त्या आरशात पडून फारच देखणे दिसत असणार.>> +१

दोन आरशांमधे उंची वाढवण्यासाठी काय वापरलंय?>> मोठे मोती लावले आहेत.
उजळलेल्या दिव्याचा पण फोटो टाका ना एखादा>>> माझ्या मोबाइलवर काढले पण रिफ्लेक्शनमुळे नीट दिसत नाहीये ज्योत. Sad

खूप सुंदर.....
मला असे दिवे करायला लागणारे मटेरियल पुण्यात होलसेल रेट ने कुठे मिळेल हे कोणी सांगु शकेल का?