Submitted by pr@dnya on 8 November, 2012 - 04:08
हे मी आणि मैत्रिणीने दिवाळीसाठी तयार केलेले दिवे. करायला अतिशय सोपे आणि सुटसुटीत.आरसे आणि कुंदन वापरले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर दिसताहेत. उजळल्यावर तर
सुंदर दिसताहेत. उजळल्यावर तर आणखीनच सुंदर दिसतील.
धन्यवाद, दिनेशदा.
धन्यवाद, दिनेशदा.
छान आहेत.
छान आहेत.
सुंदर दिसताहेत. पण तुम्हाला
सुंदर दिसताहेत.
पण तुम्हाला यात सोपे काय वाटले ते नाही कळले
वाह वा
वाह वा
काळजीवाहू छान आहेत दिवे. ते
काळजीवाहू
छान आहेत दिवे. ते बाऊल्समध्ये ठेवले आहेत का?
खुपच सुंदर कल्पना!!!!!
खुपच सुंदर कल्पना!!!!!
सर्वांना धन्यवाद ते
सर्वांना धन्यवाद
ते बाऊल्समध्ये ठेवले आहेत का?>>नाही ते तिन्ही आरसे आहेत. गोलाकार आरश्यांवर कुंदन चिकटवले आहेत.
पण तुम्हाला यात सोपे काय वाटले ते नाही कळले >> खरच सोपे आहेत, जास्तीत जास्त १ तास लागेल करायला.
सुरेख दिसताहेत
सुरेख दिसताहेत
छान आहे कल्पना. मस्त दिसत
छान आहे कल्पना. मस्त दिसत आहेत.
मस्त दिसताहेत याला फ्लोटींग
मस्त दिसताहेत
याला फ्लोटींग बेस वापरुनही करता येइल ना !
उजळलेल्या दिव्याचा पण फोटो
उजळलेल्या दिव्याचा पण फोटो टाका ना एखादा. खरच खूप सुरेख आहेत. उजळल्यावर त्या ज्योतीचे प्रतिबिंब पण त्या आरशात पडून फारच देखणे दिसत असणार.
खूपच छान दिसताहेत दिवे!
खूपच छान दिसताहेत दिवे!
सुरेख उजळल्यावर त्या
सुरेख
उजळल्यावर त्या ज्योतीचे प्रतिबिंब पण त्या आरशात पडून फारच देखणे दिसत असणार.>> +१
खूप सुंदर आहेत. दोन आरशांमधे
खूप सुंदर आहेत. दोन आरशांमधे उंची वाढवण्यासाठी काय वापरलंय?
सुरेख!
सुरेख!
दोन आरशांमधे उंची
दोन आरशांमधे उंची वाढवण्यासाठी काय वापरलंय?>> मोठे मोती लावले आहेत.
उजळलेल्या दिव्याचा पण फोटो टाका ना एखादा>>> माझ्या मोबाइलवर काढले पण रिफ्लेक्शनमुळे नीट दिसत नाहीये ज्योत.
खुपच सुंदर... आरश्याची कल्पना
खुपच सुंदर... आरश्याची कल्पना फारच छान आहे.
आरश्यावर लावलेले दिवे मला
आरश्यावर लावलेले दिवे मला पुण्यात कुठे मिळतील.
खुपच सुंदर..
खुपच सुंदर..
मस्त दिवे आहेत.. - पिंगू
मस्त दिवे आहेत..
- पिंगू
आसे दिवे लावलेले पाहुन मन
आसे दिवे लावलेले पाहुन मन आगदी प्रसन्न होत
वा!!!! किती सुर्रेख!
वा!!!! किती सुर्रेख!
खूप सुंदर..... मला असे दिवे
खूप सुंदर.....
मला असे दिवे करायला लागणारे मटेरियल पुण्यात होलसेल रेट ने कुठे मिळेल हे कोणी सांगु शकेल का?
सुंदर
सुंदर