फसवणुकीची पार्श्वभूमी ....!

Submitted by viewinteriors on 3 November, 2012 - 03:36

२१ व्या शतकात वावरत असून देखील काही गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे,बराच काळ व्यवसाय करणाऱ्या किवां नुकताच सुरु केलेल्या
अथवा सुरु करू पाहणाऱ्या व्यक्तीन साठी हा लेख.................

व्यवसाय करताना बरेच अनुभव येतात,काही चागले काही वाईट,आज कॉम्पुटर,इंटरनेट,युग मध्ये व्यवसाय सोपा तितका मोठ्या प्रमाणात फसवा झाला आहे.

या फसवणुकीत काही संकेतस्थळे ( websites ) अग्र स्थानावर आहेत, हि संकेतस्थळे सर्व वर्गातील,नवीन,जुने व्यवसाइक शोधून थेट त्या व्यवसाइकाच्या कार्यालयात जाऊन,तुमच्या व्यवसायास अनुसरून तुम्हास ग्राहक उपलब्ध करून देऊ अशी भाकिते करतात,

हे प्रतिनिधी व्यवसाइकांचा पीच्चा पुरवितात वारंवार फोने करून नोंदणी साठी माघे लागतात,एकदा नोंदणी झाली आणि पूर्ण रक्कम मिळाली कि हे प्रतिनिधी सरड्या सारखे रंग बदलतात,फसवी,खोटी कामे,पुरवितात,विचारणा करायला जाव तर फोन उचलत नाही,उचलला तरी उलट सुलट उत्तर देऊन टाळतात,

परखड विचारणा केली असता,तुम्ही नोंदणी करताना विचार करायला पाहिजे होता असे उत्तर व्यवसाइकास देतात,माघे लागून नोंदणी करून घेणे हे आमचे Marketing Skill आहे.असे एक न अनेक उत्तरे मिळतात...............................................

प्रतिनिधी फोने उचलणे बंद करतो.....व्यवसाइकास समझते कि आपली शुद्ध फसवणूक झाली आहे .....

फसवणूक होऊ नये या साठी आपण अशी काळजी घेऊ शकतो ?

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेमकी फसवणूक कशी झाली हे कळत नाही. कसला व्यवसाय आहे ? कशा प्रकारचे ग्राहक देणार होते ? किती चौकश्या होतील असे सांगितले गेल होते ? तोंडी आश्वासने / करार काही झालेला का ?

चाचा, त्यांनी सध्या पार्श्वभूमी मांडली आहे. नांदी झाली असे समजा. मेन नाटक बाकी आहे हो. थांबा जरा, सांगतील ते.
त्यांच्या पुढच्या धाग्यात त्यांनी अधिक माहिती पुरविली आहे. हे बघा : शेवटच्या २ ओळी वाचाव्यात.