रुमालावरील भरतकाम

Submitted by सीमाकाकू on 30 October, 2012 - 22:27

मी केलेले रुमालावरील भरतकाम
१.

२.

३.

४.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!

सीमाकाकू मस्त केलेय कशिदाकाम...

मला कच्छी टाका नीटसा जमत नाही त्यामुळे कोणी केलेला दिसला की एकदम आदर वाटायला लागतो त्या माणसाबद्दल Happy

सुंदर!! मी कधी काळी केलेल्या भरतकामाची आठवण झाली. Happy
<<मला कच्छी टाका नीटसा जमत नाही त्यामुळे कोणी केलेला दिसला की एकदम आदर वाटायला लागतो त्या माणसाबद्दल<< +१०००००

कश्मिरी टाका, गहु टाका, अळी टाका, उलटी टीप, बटन होल स्टीच, धावटीप असे कितीतरी टाके आठवले... Happy

<<<<सुंदर!! मी कधी काळी केलेल्या भरतकामाची आठवण झाली.>>>> १००%? अनुमोदन!
खूप छान आहे भरतकाम!!

वरचे सगळे रुमाल सीमाकाकुंनी त्या इथे आल्या असताना मुलींना दिले आहेत! खुपच सुबक काम आहे आणि रंगसंगती पण छान आहे! मी ते रुमाल खराब होऊ नयेत म्हणुन मुलींना वापरु देत नाही! Biggrin