मत्स्यकन्या

Submitted by आसा on 30 October, 2012 - 07:49

गोव्याच्या बीच वरील विरंगुळा.नेहमी बीचवर सूर्यास्त बघत घर बनवण्यापेक्षा एक वेगळा प्रयोग केला.190512_1321058564165_1096060_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान तोल साधलाय. या प्रकारे अनेक मोठ्या कलाकृती सादर करणारे कलाकार असतात. तूम्हालाही सहज जमेल ते.

मस्त !!!!

सुरेख Happy

पुरीच्या बीचवर अशा कलाकारांचे एक प्रदर्शन आम्ही गेलो होतो तेव्हा चालू होते. महाल वगैरेकाय काय सुंदर कलाकृती केल्या होत्या. त्याची आठवण झाली. Happy

मस्तकन्या आहे ही.

आसा अतिशय सुंदर कलाकृती.. दागिने खूप छान सुट झालेत. भन्नाट कल्पना..

फक्त एक सुचवू का? शिर्षक खटकतंय ... ते मत्सकन्या.. ऐवजी मत्स्यकन्या असे कराल का?

@दक्षिणा-Thanks for ur suggestion.मराठी टायपींग ची जास्त सवय नाहीये ना...

वा