Submitted by आसा on 30 October, 2012 - 07:49
गोव्याच्या बीच वरील विरंगुळा.नेहमी बीचवर सूर्यास्त बघत घर बनवण्यापेक्षा एक वेगळा प्रयोग केला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान तोल साधलाय. या प्रकारे
छान तोल साधलाय. या प्रकारे अनेक मोठ्या कलाकृती सादर करणारे कलाकार असतात. तूम्हालाही सहज जमेल ते.
व्वाव! मस्तच
व्वाव! मस्तच
शिंपल्यांचे दागिने आवडले.
शिंपल्यांचे दागिने आवडले. मस्त रचना.
खूप सुरेख! छान कल्पकता.
खूप सुरेख! छान कल्पकता.
सही केल आहे. एकदम हटके.
सही केल आहे. एकदम हटके.
मस्त जमलंय ध्यानस्थ
मस्त जमलंय ध्यानस्थ मत्स्यकन्या दिसतेय.
मस्त !!!!
मस्त !!!!
छानच
छानच
मस्त
मस्त
केश्वी +१ छानच झालय
केश्वी +१
छानच झालय
धन्यवाद!! :)
धन्यवाद!!
सुरेख
सुरेख
पुरीच्या बीचवर अशा कलाकारांचे
पुरीच्या बीचवर अशा कलाकारांचे एक प्रदर्शन आम्ही गेलो होतो तेव्हा चालू होते. महाल वगैरेकाय काय सुंदर कलाकृती केल्या होत्या. त्याची आठवण झाली.
मस्तकन्या आहे ही.
आसा अतिशय सुंदर कलाकृती..
आसा अतिशय सुंदर कलाकृती.. दागिने खूप छान सुट झालेत. भन्नाट कल्पना..
फक्त एक सुचवू का? शिर्षक खटकतंय ... ते मत्सकन्या.. ऐवजी मत्स्यकन्या असे कराल का?
व्वा! सुंदरच.
व्वा! सुंदरच.
@दक्षिणा-Thanks for ur
@दक्षिणा-Thanks for ur suggestion.मराठी टायपींग ची जास्त सवय नाहीये ना...
छानच!
छानच!
वा
वा
छानच. बीचवर आजुबाजूचा घोळका
छानच. बीचवर आजुबाजूचा घोळका बघत असताना अशी कलाकृति करणं जरा अवघडच !
वा आसा खुपच छान.
वा आसा खुपच छान.