आईने बनविलेली दुपटी

Submitted by अनुश्री. on 22 October, 2012 - 02:40

माझ्या आईने केलेल्या काही दुपटयांचे फोटो इथे देत आहे.
ती सगळी दुपटी हाताने पॅचवर्क करते. आणि आवश्यक तेथे कलर्स वापरुन पेंटीग करते. तिच्याकडे पॅचवर्क ची खूप डिझाईन आहेत त्यातली काही इथे दिली आहेत.

माझी आई बाळंतविडे, हलव्याचे दागिने, आणी पॅचवर्क चे बेडशिट्स सेट इत्यादी ऑर्डर प्रमाणे बनविण्याचा घरगुती व्यवसाय गेली २०-२२ वर्षे करते आहे.
तिने केलेली बहुतेक सगळी दुपटी १ मिटरची आणि कॉटन चीअसतात, जी बाळाला गुंडाळण्यासाठी/पांघरण्यासाठी उपयोगी असतात.

सांगली, मिरज, पुणे इथे विक्रीसाठी ही उपलब्ध आहेत.
इतर भारतात आणि भारताबाहेर कुरीयर ने पाठवली जातील.
http://jahirati.maayboli.com/node/607 इथे जाहीरात दिली आहेत. तिथे अजुन काही दुपट्यांचे फोटो आहेत. हयाशिवाय अजुन ५० एक डिझाईन ती नेहमी करते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना मनापासुन धन्यवाद.
कुणालाही घरात/ भेट द्यायला हवी असल्यास विपुतुन सांगा तुम्हाला आईचा फोन. नं कळवेन..

मस्त !!

सर्वच दुपटी छान आहेत. मला पत्त्यांचं आणि हंप्टी डंप्टीचं दुपटं भारी आवडलं.

हे फोटो आईला दाखवायला हवेत माझ्या. तिला असल्या गोष्टींचा अतोनात नाद आहे.

Pages