द्वंद्वगीतांची अंताक्षरी

Submitted by निंबुडा on 19 October, 2012 - 05:16

अंताक्षरी मध्ये शेवटच्या अक्षरावरून पुढचे गाणे म्हणणे, आधीच्या गाण्यातील एखादा शब्द उचलून पुढचे गाणे म्हणणे, इथे माबोवर खेळतो तसली लॉजिकल अंताक्षरी (ठरवलेल्या थीम/लॉजिक नुसार गाणी म्हणणे) असे प्रकार खेळले जातात.

मी इथे एक हटके अंताक्षरी सजेस्ट करतेय. ही आहे द्वंद्वगीतांची/ युगुलगीतांची अंताक्षरी!

आता ही कशी खेळायची? तर नावावरूनच हे स्पष्ट आहे की ह्यात फक्त द्वंद्वगीतेच म्हटलेली चालतील. थोडक्यात
१) पुरुष व स्त्री अशा दोन्ही गायकांचे आवाज असलेली आणि पुरुष व स्त्री अशा दोन्ही कलाकारांवर चित्रीत केली गेलेली गाणी!
किंवा
२) २ पुरुष गायक (थोडक्यात २ पुरुष कलाकारांवर चित्रीत) किंवा २ स्त्री गायक (थोडक्यात २ स्त्री कलाकारांवर चित्रीत) केली गेलेली गाणी!
हा झाला बेसिक रूल!

आता एखाद्याने एक युगुलगीत गाऊन खेळाची सुरुवात केली की त्या गाण्यातील हीरो किंवा हीरॉईन (कुणीतरी एकच. तीच जोडी परत रीपीट करायची नाही!) ला घेऊन पुढच्याने दुसरे द्वंद्वगीत म्हणायचे.
उदा. पहिले गीत आहे - "तुझे देखा तो ये जाना सनम" (काजोल व शाहरुख) तर पुढच्याने समजा शाहरुख हा क्लू घ्यायचे ठरवले तर त्याला पुढचे गाणे म्हणून "दो पल रुका ख्वाबोंका कारवा, और फिर चल दिये तुम कहा, हम कहा" (शाहरुख व प्रीती झिंटा) हे गाणे टाकता येईल. नंतरच्याला मात्र प्रीती झिंटा हा क्लू कंपलसरी असेल. म्हणजेच त्याने आता प्रीती झिंटा चे शाहरुख सोडून दुसर्‍या एखाद्या हीरो सोबतचे द्वंद्वगीत म्हणायचे आहे.

उदा:
तुझे देखा तो ये जाना सनम (काजोल व शाहरुख)
दो पल रुका ख्वाबोंका कारवा, और फिर चल दिये तुम कहा, हम कहा (शाहरुख व प्रीती झिंटा)
एक दिल एक पल एक जानिया, आज है कल फिर उड जानिया (प्रीती झिंटा व सैफ अली खान)
चाहा तो बहोत ना चाहे तुझे, चाहत पे मगर कोई जोर नही (सैफ अली खान व रविना टंडन)
कभी तु छलिया लगता है, कभी दीवाना लगता है (रविना टंडन व सलमान खान)

कळला ना खेळ??

मग करुया सुरु?

बाकीचे जनरल रूल्स इतर अंताक्षरी सारखेच! जसे की:
१) एकाच क्लू साठी लागोपाठ २ आयडींनी २ वेगवेगळी गाणी टाकली तर पहिली पोस्ट ग्राह्य धरून खेळ पुढे चालू ठेवायचा
२) एकाच आयडीने लागोपाठ २ दा खेळायचे नाही.
३) हे वाहते पान असल्याने एका पानावरचे गाणे त्याच पानावर रीपीट होता कामा नये.
४) ज्या नट किंवा नट्यांनी एखाद्याच सिनेमात काम केले असेल (ज्यांचे ड्युएट साँग्स मिळणे कठिण असेल) अशांची गाणी शक्यतो घेऊ नयेत. कारण मग साखळी खंडीत होते.
५) प्रत्येक गाणे हे प्रेम गीतच असले पाहिजे असे नाही. बहिण व भावाचे / आई - मुलाचे / २ बहिणींचे वा भावांचे / २ मैत्रिणींचे वा मित्रांचे गीत असले तरी चालेल.
६) काही गाणी पुरुष व स्त्री दोघांच्या च्या आवाजात असतात. पण दोन्ही पूर्णपणे वेगवेगळी गाणी असतात. उदा. "हमे तुमसे प्यार कितना, ये हम नही जानते..........." इथे एकाच गाण्यात दोन्ही गायकांचे आवाज नाहीत. त्यामुळे असली गाणी ह्या खेळात चालणार नाहीत.

बाकी रूल्स खेळता खेळता काही नव्याने बनवावे लागले तर अॅड करुया! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलमान - कटरिना

तु मुस्कुरा
जहाँ भी है तु मुस्कुरा
तु धुप कि तरहा
बदन को छु जरा

कॅट - अक्की

जी कर दा वै जी करदा
तेनू कोल बिठावा जी करदा
इक वारी
हो इक वारी
तू सीने नाल
लग सोनिए
ओ बल्ले बल्ले तू सीने नाल लग सोनिए

अक्की - भूमी पेडणेकर
हस मत पगली प्यार हो जायेगा
हस मत पगले प्यार हो जायेगा

आयुषमान - परिणिती
अफीमी अफीमी अफीमी है ये प्यार
अफीमी है तेरा मेरा प्यार
ख़ुमारी ख़ुमारी ना आये ये ख़ुमार
अफीमी है तेरा मेरा प्यार

परिणिती-वरुन धवन
इश्कमे सारे इल्जाम है सच्चे
तू सोचले इक दो जो नाम है अच्छे
दो सालमे होंगे तेरे बच्चे मेरे बच्चे
जानेमन आ
जानेम आ
गले लग जा
जानेमन आ आ आ (अगग Lol )

वरुण धवन- आलिया

नहीं जीना तेरे बाजू
नहीं जीना तेरे बाजू
नहीं जीना तेरे बाजू
नहीं जीना नहीं जीना तेरे बाजू

मैं तेनु समझावां की
ना तेरे बिना लागदा जी
मैं तेनु समझावां की

ना तेरे बिना लागदा जी

तू की जाने प्यार मेरा
मैं करूँ इंतजार तेरा

तू दिल तूयों जान मेरी

आलिया - अर्जुन

हो अँखियाँ करे जी हजूरी
मांगे है तेरी मंजूरी
कजरा सियाही, दिन रंग जाए
तेरी कस्तूरी रैन जगाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए
चाहे भी तो भूल ना पाए

प्रियंका अभिषेक जॉन
देखी लख लख परदेसी गर्ल
हे नो बडी लाईक माय देसी गर्ल

अभिषेक ऐश्वर्या अमिताभ
मेरा चैन वैन सब उजड़ा
जालिम नज़र हटा ले
बर्बाद हो रहे हैं जी तेरे अपने शहर वाले

अमिताभ रेखा
देखा एक ख्वाब तो ये सिल्सिले हुए
दूर तक निगाहोंके मे है गूल खिले हुए

रेखा-विनोद मेहरा
आपकी आखोमे कुछ महके हुये से राज है
आपसे भी खुबसुरत आपके अंदाज है

+++ बाद +++

रेखा विनोद मेहरा
आपकी आंखों में कुछ
महके हुयेसे राज़ है
आप से भी खूबसूरत
आपके अंदाज हैं

कल्पना अय्यर - प्रतिभा सिन्हा - आमिर खान

परदेसी परदेसी जाना नहीं
मुझे छोड़ के
मुझे छोड़ के
परदेसी मेरे यारा
वादा निभाना
मुझे याद रखना
कहीं भूल ना जाना

माधुरी - प्रभु देवा
के सेरा सेरा सेरा
जो भी हो सो हो
हमें प्यार है आसरा
फिर चाहे जो हो

प्रभू देवा नगमा

सुन री सखी मेरी प्यारी सखी
दिल कही खोया मेरा
जाने कहा इसे भुल गया नहीं
कुझभी है मुझको पता