साकुरा

Submitted by आसा on 13 October, 2012 - 07:29

साकुरा-- The cherry blossom tree

541287_2164288084376_996599798_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं चित्र. हिरव्याची आणखी लाईट शेड चांगली वाटली असती असं वाटतंय.
चित्राशेजारी 'पीस' ची अक्षरं का आहेत ते कळलं नाही.

आसा, मस्त आहे चित्र. फांद्या सुंदर. साकुरा मला प्रचंड आवडतो.
मलाही निळी पार्श्वभूमी जास्त आवडली असती.
सायो, Happy
रच्याकने, आसा तुम्हालाही जपानी भाषा येते का? हेइवाच्या कांजी अचूक आहेत.
माध्यम कोणतं वापरलंय?

छान

सर्वाना धन्यवाद! मीही आधी फिकट आकाशी रन्ग वापरला होता पण त्यावर फुलान्चा गुलाबी कलर खुलत नव्हता. म्हणुन हिरवा वापरला. थोडा dark मलाहि वाटला.
@ वर्षा, मि हे चित्र ms paint मध्ये काढ्लय. Acrelic मधे पेन्ट करायचा विचार करतेय.

आसा...........डायरेक्ट रात्र दाखवा.....काळा रंग वापरुन.......आणि सुर्याच्या जागी चंद्र दाखवा... थोडा राखाडी अणि लाल मिक्स करुन........ गुलाबी कलर उठुन दिसेल
.
.

@ प्रसन्न अ- खुप छान. शेवटच्या चित्रातलं कलर कॉम्बिनेशन मस्तच झालय...

Happy मस्त

आसा, हेइ वा !
म्हणजे, मला 'वा' म्हणायचं होतं... Happy
प्रसन्ना,
शेवटचं चित्र जास्त छान वाटतंय.