आसा, मस्त आहे चित्र. फांद्या सुंदर. साकुरा मला प्रचंड आवडतो.
मलाही निळी पार्श्वभूमी जास्त आवडली असती.
सायो,
रच्याकने, आसा तुम्हालाही जपानी भाषा येते का? हेइवाच्या कांजी अचूक आहेत.
माध्यम कोणतं वापरलंय?
सर्वाना धन्यवाद! मीही आधी फिकट आकाशी रन्ग वापरला होता पण त्यावर फुलान्चा गुलाबी कलर खुलत नव्हता. म्हणुन हिरवा वापरला. थोडा dark मलाहि वाटला.
@ वर्षा, मि हे चित्र ms paint मध्ये काढ्लय. Acrelic मधे पेन्ट करायचा विचार करतेय.
सुंदर, हिरव्याच्या जागी आकाशी
सुंदर, हिरव्याच्या जागी आकाशी रंग जास्त खुलला असता.
वा!! सुरेख.
वा!! सुरेख.
सुंदर , त्या लिपीत छोटी मुलगी
सुंदर ,
त्या लिपीत छोटी मुलगी पळतेय असा भास होतो.
आकाशाची नीळाई जास्त आवडली
आकाशाची नीळाई जास्त आवडली असती..बाकी सुरेख जमलंय..
आवडलं चित्र. हिरव्याची आणखी
आवडलं चित्र. हिरव्याची आणखी लाईट शेड चांगली वाटली असती असं वाटतंय.
चित्राशेजारी 'पीस' ची अक्षरं का आहेत ते कळलं नाही.
आसा, मस्त आहे चित्र. फांद्या
आसा, मस्त आहे चित्र. फांद्या सुंदर. साकुरा मला प्रचंड आवडतो.
मलाही निळी पार्श्वभूमी जास्त आवडली असती.
सायो,
रच्याकने, आसा तुम्हालाही जपानी भाषा येते का? हेइवाच्या कांजी अचूक आहेत.
माध्यम कोणतं वापरलंय?
छान
छान
सर्वाना धन्यवाद! मीही आधी
सर्वाना धन्यवाद! मीही आधी फिकट आकाशी रन्ग वापरला होता पण त्यावर फुलान्चा गुलाबी कलर खुलत नव्हता. म्हणुन हिरवा वापरला. थोडा dark मलाहि वाटला.
@ वर्षा, मि हे चित्र ms paint मध्ये काढ्लय. Acrelic मधे पेन्ट करायचा विचार करतेय.
आसा...........डायरेक्ट रात्र
आसा...........डायरेक्ट रात्र दाखवा.....काळा रंग वापरुन.......आणि सुर्याच्या जागी चंद्र दाखवा... थोडा राखाडी अणि लाल मिक्स करुन........ गुलाबी कलर उठुन दिसेल
.
.
साकुरा हा जपानी शब्द आहे. पण
साकुरा हा जपानी शब्द आहे. पण म्हणजे काय? फुलझाड का?
मी काही प्रयत्न करून पाहिलेत
मी काही प्रयत्न करून पाहिलेत तुमच्या चित्रावर .. बघा आवड्तायेत का?
निंबुडा, साकुरा म्हणजे चेरी
निंबुडा, साकुरा म्हणजे चेरी ब्लॉसम.
साकुरा म्हणजे चेरी
साकुरा म्हणजे चेरी ब्लॉसम.
>>
धन्स, सायो
@ प्रसन्न अ- खुप छान.
@ प्रसन्न अ- खुप छान. शेवटच्या चित्रातलं कलर कॉम्बिनेशन मस्तच झालय...
मस्त
मस्त
आसा आणि प्रसन्न ....फारच छान
आसा आणि प्रसन्न ....फारच छान
आसा, हेइ वा ! म्हणजे, मला
आसा, हेइ वा !
म्हणजे, मला 'वा' म्हणायचं होतं...
प्रसन्ना,
शेवटचं चित्र जास्त छान वाटतंय.