Yo Rocks च्या 'मु.पो.तेर्से बांबार्डे' ला झब्बू देण्याची फार इच्छा होत होती. जल्ला तेच ते झब्बू देऊन माबोकरांना बोर करण्यापेक्षा आमची कोकण भेट सत्कारणी लावणारे काही इरसाल नमुने तुमच्या साठी देत आहे.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४: अग्निशिखा
प्रचि ५
प्रचि ६:
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०: मुंगूस
प्रचि ११:
प्रचि १२: सुगरणीचे घरटे
प्रचि १३: 1BHK
प्रचि १४: मालकीण बाई
प्रचि १५: वेडा राघू
प्रचि १६: कोतवाल
प्रचि १७: सूर्यपक्षी
प्रचि १८: रानभाई
प्रचि १९: पगडीवाला सुतार
प्रचि २०: मुनिया
प्रचि २१: दयाळ
प्रचि २२: चीरक
प्रचि २३: बहिरी ससाणा
प्रचि २४: खंड्या
प्रचि २५: खाटिक
प्रचि २६: खाटिक
प्रचि २७: ठिपकेदार होला
प्रचि २८: लालबुडी भिंगरी
प्रचि २९: European Roller
प्रचि ३०: कापशी घार
प्रचि ३१: बुलबुल
प्रचि ३२: मलबारचा कवड्या धनेश
प्रचि ३३: मलबारचा कवड्या धनेश
प्रचि ३४: मलबारचा कवड्या धनेश
प्रचि ३५: मलबारचा राखी धनेश
प्रचि ३६: चांदवा
प्रचि ३७: राखाडी बलाक
प्रचि ३८:
प्रचि ३९ कोंबडी पळाली...
वा ! सुरेख फोटो ! खूप
वा ! सुरेख फोटो ! खूप आवडले.!!
सुंदर फोटो.. ! ( मी पण अर्धा
सुंदर फोटो.. ! ( मी पण अर्धा कोकणीच ! )
इन्द्रा... मी देखिल
इन्द्रा...
मी देखिल कोकणिच...
कोकणच्या रानांत हि सगळी 'पक्षी-संपदा' आजून तरी शाबूत आसा... तिका कोणाचीच 'नजर' लागा नये, हीच एक ईच्छा...
कलेक्शन एकदम सुंदर...
मस्त रे इंद्रा. किती पक्षी
मस्त रे इंद्रा. किती पक्षी पाहिलेस! सह्ही!
अरे वा इंद्रा.. सगळ्या
अरे वा इंद्रा.. सगळ्या पक्ष्यांना निसर्गाचं मॉडेल बनवुन टाकलस अन तो पाणसाप काय पोज दिलिय मस्तच
क्लास! मस्त आहेत फोटो!
क्लास! मस्त आहेत फोटो! धनचिडीचे आवडले.
माधवकवींच्या 'हिरवे तळकोकण' कवितेतल्या कितीक ओळी आठवल्या.
हिरव्या पिवळ्या मृदुलदलांच्या रम्य गालिच्यावरी
स्वप्नी गुंगत गोकर्णीची फुलें निळी पांढरी
वृक्षांच्या राईंत रंगती शकुंत मधुगायनी
तरंगिणीच्या तटीं डोलती नाग केतकीबनी
शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी
रागाने दे बाईलवेडा कवडा भिरकावुनी
रोपें त्यांची बनुनी पसरली नाचत चोहीकडे
अजुनी पहा या मंडित त्यांनी कोकणचे हे सडे
कुठे सुरंगीमुकुलकुलाच्या सस्मित वदनांतुनी
दरवळलेला परिमल सेवित फिरति अप्सरा वनी
कोरांटीची नादवटीची नेवाळीची फुले
फुलुनी कुठे फुलबाग तयांनी अवघे शृंगारले
निकट दाटली निवडुंगाची बेटे कंटकमय
आश्रय त्यांच्या करीत नांदती कोचिंदे निर्भय
कुठे थाट घनदाट कळकिचा त्यांत संचरे कुणी
पुंगि बजावित छंदि मुशाफिर दर्यापुर सोडुनी
इ.इ.
काय खास फोटो आलेत रे -
काय खास फोटो आलेत रे - अप्रतिम......
इन्द्रा लयी भारी रे. सगळे
इन्द्रा लयी भारी रे.
सगळे फोटो मस्त. पक्ष्यांचे फोटो विशेषतः
इंद्र्या जबरदस्त. एवढे पक्षी
इंद्र्या जबरदस्त.
एवढे पक्षी तुझ्या गावात आहेत? अरे यार एकदा मलाहि यायचय..
मस्तच रे....काय क्लॅरीटी आहे
मस्तच रे....काय क्लॅरीटी आहे फोटोची? सहि...
इंद्रा, मस्त आलेत रे सर्व
इंद्रा, मस्त आलेत रे सर्व फोटो.
सही फोटो.. प्रचि ८ मधली पोझ
सही फोटो.. प्रचि ८ मधली पोझ मस्त आलीये
लै भारी काम भाऊ.... प्रचि
लै भारी काम भाऊ....
प्रचि क्र. ५ काय आहे ते कळेचना. वरचा गोंडा तर ओळखु येतोय पण त्याच्या खाली असे काय ते कळेनाच. मग पेटली ट्युब
प्रचि ११ लांडोर आहे ना?
ज ब र द स्त इंद्रा भिगवणची
ज ब र द स्त इंद्रा
भिगवणची सारी कसर कोकणात काढलीस ना?
सुंदर!
सुंदर!
धन्यवाद मंडळी कोकणच्या
धन्यवाद मंडळी
कोकणच्या रानांत हि सगळी 'पक्षी-संपदा' आजून तरी शाबूत आसा... तिका कोणाचीच 'नजर' लागा नये, हीच एक ईच्छा... >> +१
देवचार फार सुंदर कविता... पुन्हा कोकण फिरल्याचा फिल आला.
सम्या... बहुतेक फोटो मालवण परिसरातले आहेत.
साधना... बरोबर
भिगवणची सारी कसर कोकणात काढलीस ना? > :p
मस्तच.. खुप..खुप..आवडलं..
मस्तच..
खुप..खुप..आवडलं..:)
मस्त रे इंद्रा ... हे बघायच
मस्त रे इंद्रा ... हे बघायच राहिल होत.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/39083
मस्त मस्त...
मस्त मस्त...
सहीच,,, झक्कास....
सहीच,,,
झक्कास....
सुंदर फोटो. प्रचि ५, फोटोचा
सुंदर फोटो.
प्रचि ५, फोटोचा फोटो, साप, वेडा राघू, २६: खाटिक विशेष आवडले.
मस्त च
मस्त च रे....................!! एक नम्बर फोटो...!!!
स्गळेच फोटो भारी आहेत.
स्गळेच फोटो भारी आहेत.
मस्त..
मस्त..
सुंदर..........
सुंदर..........
अप्रतिम फोटो आणि मराठी
अप्रतिम फोटो आणि मराठी नावांनी आणखीनच बहार आली.
माफ करा, पण प्रचि २३ बहुधा ब्राम्हणी घार आहे.
चुभुद्याघ्या.
अप्रतीम ! खुप कष्ट घेतलेले
अप्रतीम ! खुप कष्ट घेतलेले दिसतायत या प्र . चीं. साठी , धन्यवाद !
बोलती बंद! कसले सुंदर फोटु रे
बोलती बंद! कसले सुंदर फोटु रे इन्द्रा!
कसले सही फोटो आलेत रे!!
कसले सही फोटो आलेत रे!! मस्तच.....
Pages