बाप्पा मोरया - पुणे गणेशोत्सव मिरवणूक २०१२

Submitted by हिम्सकूल on 4 October, 2012 - 09:35

खरे तर बरेच फोटो आधीच आले आहेत.. त्या अजून थोडीशी भर..

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !! मिरवणुकीचे आधी फोटो काढ्ले मी पण.. नंतर जसं जसं नाद वाढु लागला तेव्हा कॅमेरा बाजुला केला नी सगळ्यांसोबत ठेका धरला Happy
रच्याकने ... प्रचि ३४ वाला कोण आहे Wink

प्रचि ३४ - सिद्धार्थ चांदेकर.. आणि ३५ मध्ये सलिल कुलकर्णी ढोल बांधून घेताना..

मुली छान दिसताहेत फेटे बांधून व नथ घालून.

कधी पण हे एकले व आता पाहून प्रश्ण पडतो.. एवढाले मोठे ढोल कसे जमतात लहानग्यांना ..(पाठीवर ताण नाही येत?....)
एकुणात कौतूक वाटते.
कधी सुद्धा मी बाहेर पडले नाही विसर्जनाच्या दिवशी... पेपरातले फोटो पेक्षा हे एकदम मस्त वाटतात.

मस्तच Happy

पाठिची वाट लागते कबुल पण तो ढोल वाजवताना माणुस एकदम बेभान होउन वाजतो
चे पु वर एक स्टेट्स आली होती ति वाचा

dhol_n.jpg
वाजवितो फक्त आमुच्या देवा साठी !!!
मोरया ! मोरया !! मोरया !!!