digital portrait

Submitted by ज्ञानु on 2 October, 2012 - 05:07

tushar dada copy.jpg
मोडेल: माझा तुषू दादा .. software :- फॉटोशॉप cs3 tool:- ब्रश tool

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर , हे चित्र (पोट्रेट ) तुम्ही क्यानव्हसवर काढून स्क्यान केले आहे का? जलरंगात केले आहे न ? फारच बोलके आहे . तुमच्या चित्र साधनेला साष्टांग नमस्कार. तुम्ही कलावंत म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ..... तुमचा भक्त

ज्ञानू,
फोटो मस्तचं...अप्रतिम..
माझा एक मित्र अगदी असाच दिसायचा...त्याच नाव ही तुषारच होत.
अगदी सेम -टू-सेम...