Submitted by ज्ञानु on 2 October, 2012 - 05:07
मोडेल: माझा तुषू दादा .. software :- फॉटोशॉप cs3 tool:- ब्रश tool
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोडेल: माझा तुषू दादा .. software :- फॉटोशॉप cs3 tool:- ब्रश tool
भन्नाट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
भन्नाट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्त
मस्त
जबराकु,फाडु,खतरुड यार .
जबराकु,फाडु,खतरुड यार .
मस्त, थेट काढले का फोटोवरून
मस्त, थेट काढले का फोटोवरून ?
फोटोवरून काढलाय....सध्या थेट
फोटोवरून काढलाय....सध्या थेट काढण्याची प्रॅक्टिस करतोय .... सर्वांना धन्यवाद !
जावैबापू, उंद्रात जादू आहे
जावैबापू,
उंद्रात जादू आहे तुम्च्या!
मुळ फोटो ही डकवा इथे
मुळ फोटो ही डकवा इथे
मस्त
मस्त
सुंदर!
सुंदर!
सुपर..मस्तच!
सुपर..मस्तच!
क्लास!!!
क्लास!!!
अप्रतिम !!
अप्रतिम !!
आभारी आहे. आपल्या
आभारी आहे. आपल्या प्रतिक्रियांबद्दल
झकास..
झकास..
मस्त!!!
मस्त!!!
हं, हे चित्र म्हणुनही खास आले
हं, हे चित्र म्हणुनही खास आले आहे.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद सर
धन्यवाद सर
सुंदर!
सुंदर!
सर , हे चित्र (पोट्रेट )
सर , हे चित्र (पोट्रेट ) तुम्ही क्यानव्हसवर काढून स्क्यान केले आहे का? जलरंगात केले आहे न ? फारच बोलके आहे . तुमच्या चित्र साधनेला साष्टांग नमस्कार. तुम्ही कलावंत म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ..... तुमचा भक्त
अहो आबा तुम्हि आमचे दैवत उलट
अहो आबा तुम्हि आमचे दैवत उलट अम्हिच आपले भक्त
मस्त आहे
मस्त आहे
ज्ञानू, फोटो
ज्ञानू,
फोटो मस्तचं...अप्रतिम..
माझा एक मित्र अगदी असाच दिसायचा...त्याच नाव ही तुषारच होत.
अगदी सेम -टू-सेम...
सुंदर..
सुंदर..