पुणे गणपती विसर्जन मिरवणूक २०१२........... आशुचँपच्या प्र.चिं. च्या पुढे चालु (झब्बु मालिका) .......

Submitted by अतुलनीय on 2 October, 2012 - 03:07

पुणे येथील गणपती विसर्जन मिरवणूक २०१२ मधील प्र.चि. रुपातील क्षणचित्रे येथे देत आहे............

प्र. चि. १

_MG_3774.JPG

प्र. चि. २

_MG_3776.JPG

प्र. चि. ३

_MG_3777.JPG

प्र. चि. ४

_MG_3778.JPG

प्र. चि. ५

_MG_3779.JPG

प्र. चि. ६

_MG_3783.JPG

प्र. चि. ७

_MG_3785.JPG

प्र. चि. ८

_MG_3789.JPG

प्र. चि. ९

_MG_3793.JPG

प्र. चि. १०

_MG_3794.JPG

प्र. चि. ११

_MG_3797.JPG

प्र. चि. १२

_MG_3807.JPG

प्र. चि. १३

_MG_3809.JPG

प्र. चि. १४

_MG_3811.JPG

प्र. चि. १५

_MG_3813.JPG

प्र. चि. १६

_MG_3817.JPG

प्र. चि. १७

_MG_3819.JPG

प्र. चि. १८

_MG_3821.JPG

प्र. चि. १९

_MG_3827.JPG

प्र. चि. २०

_MG_3834.JPG

प्र. चि. २१

_MG_3836.JPG

प्र. चि. २२

_MG_3838.JPG

प्र. चि. २३

_MG_3840.JPG

प्र. चि. २४

_MG_3844.JPG

प्र. चि. २५

_MG_3859.JPG

प्र. चि. २६

_MG_3861.JPG

प्र. चि. २७

_MG_3868.JPG

प्र. चि. २८

_MG_3870.JPG

प्र. चि. २९

_MG_3874.JPG

प्र. चि. ३०

_MG_3885.JPG

प्र. चि. ३१

_MG_3890.JPG

प्र. चि. ३२

_MG_3896.JPG

प्र. चि. ३३

_MG_3900.JPG

प्र. चि. ३४

_MG_3906.JPG

प्र. चि. ३५

_MG_3909.JPG

प्र. चि. ३६

_MG_3911.JPG

प्र. चि. ३७ मराठी अभिनेत्री - अमृता खानविलकर व तेजस्विनी पंडीत

_MG_3929.JPG

प्र. चि. ३८ मराठी अभिनेत्री - अमृता खानविलकर

_MG_3931.JPG

प्र. चि. ३९ मराठी अभिनेत्री - तेजस्विनी पंडीत

_MG_3932.JPG

प्र. चि. ४०

_MG_3938.JPG

प्र. चि. ४१ - अमृता खानविलकर वाहिनीच्या प्रतिनीधीला बाईट देताना...

_MG_3942.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो!

मुलींचे ढोल पथक आणि बर्‍याच लहान मुलांआ ताशे / ढोल वाजवताना बघुन खुप कौतुक वाटलं Happy

त्या दोन हिरॉइनी कोण? Uhoh प्रचि ३५ मधे त्याच आहेत का दोघी नाचताना??

छोटुकल्यांचे सगळे प्रचि आणि प्रचि ७ आवडले Happy

बाप्पांचे फोटो पण दाखवा की Happy

त्या दोन हिरॉइनी कोण? प्रचि ३५ मधे त्याच आहेत का दोघी नाचताना??

>>> लाजो - पोष्ट एडिट्ली आहे. अमृता खानविलकर व तेजस्विनी पंडीत या मराठी हिरॉविनी आहेत त्या. त्या ढोल-ताशाच्या तालावर नाचल्या, फुगडी घातली वगैरे....

अतुलनीय काय अहो हे....माफी कसली
विसर्जन मिरवणूक काय माझी एकट्याची नाहीये काय....
उलट माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथे त्यांचे प्रचि शेअर करावेत...

बाकी तुमचे फोटो झकास...फॉरेनच्या पाटलीणबाई सगळ्यात ब्येष्ट...(प्रचि ७) Happy
मी घाईघाईत कसबा क्रॉस करून गेलो...त्यामुळे त्या गर्दीत दिसल्याच नाहीत...
तसेच अमृता आणि तेजस्वीनीचे फोटो.....श्या...जामच मिसल्याचे फिलिंग देत आहेत.

पिल्ले पण सगळी गोड...
आपली भेट झाली असती तर माझा पण फोटो दिसला असता इथे Sad

वॉव!!!!!!!!! धन्स, अतुलनीय!!!
नथ घालून सजलेल्या मुलींचे ढोलपथक पहिल्यांदाच बघायला मिळाले.. Happy

>>>मुलींचे ढोल पथक आणि बर्‍याच लहान मुलांआ ताशे / ढोल वाजवताना बघुन खुप कौतुक वा>>><<

ह्यांना सॅलूट!!

ह्या लहानग्यांना बरं जमतं हे...(खाऊ व्गाइरे कधी खातात? दुसरे कॉल कसे घेतात...) Happy

फॉरेनच्या पाटलीण बाई टेचात एकदम.... अगदी ठुशी वगैरे घालून....

मस्त फोटो अतुलजी..!! Happy
अमृता खानविलकर वाहिनीच्या प्रतिनीधीला बाईट देताना...>> मी, वहीनीच्या प्रतिनिधीला वाचलं.. Lol