पुणे येथील गणपती विसर्जन मिरवणूक २०१२ मधील प्र.चि. रुपातील क्षणचित्रे येथे देत आहे............
प्र. चि. १
प्र. चि. २
प्र. चि. ३
प्र. चि. ४
प्र. चि. ५
प्र. चि. ६
प्र. चि. ७
प्र. चि. ८
प्र. चि. ९
प्र. चि. १०
प्र. चि. ११
प्र. चि. १२
प्र. चि. १३
प्र. चि. १४
प्र. चि. १५
प्र. चि. १६
प्र. चि. १७
प्र. चि. १८
प्र. चि. १९
प्र. चि. २०
प्र. चि. २१
प्र. चि. २२
प्र. चि. २३
प्र. चि. २४
प्र. चि. २५
प्र. चि. २६
प्र. चि. २७
प्र. चि. २८
प्र. चि. २९
प्र. चि. ३०
प्र. चि. ३१
प्र. चि. ३२
प्र. चि. ३३
प्र. चि. ३४
प्र. चि. ३५
प्र. चि. ३६
प्र. चि. ३७ मराठी अभिनेत्री - अमृता खानविलकर व तेजस्विनी पंडीत
प्र. चि. ३८ मराठी अभिनेत्री - अमृता खानविलकर
प्र. चि. ३९ मराठी अभिनेत्री - तेजस्विनी पंडीत
प्र. चि. ४०
प्र. चि. ४१ - अमृता खानविलकर वाहिनीच्या प्रतिनीधीला बाईट देताना...
आशुचँपची माफी मागुन..........
आशुचँपची माफी मागुन..........;)
सुंदर प्रचि.
सुंदर प्रचि.
प्रचि छान आहेत.
प्रचि छान आहेत.
मस्त फोटो! मुलींचे ढोल पथक
मस्त फोटो!
मुलींचे ढोल पथक आणि बर्याच लहान मुलांआ ताशे / ढोल वाजवताना बघुन खुप कौतुक वाटलं
त्या दोन हिरॉइनी कोण? प्रचि ३५ मधे त्याच आहेत का दोघी नाचताना??
छोटुकल्यांचे सगळे प्रचि आणि प्रचि ७ आवडले
बाप्पांचे फोटो पण दाखवा की
तेजस्विनी पंडीत आणि अमृता
तेजस्विनी पंडीत आणि अमृता खानविलकर.
मस्त प्रचि.
त्या दोन हिरॉइनी कोण? प्रचि
त्या दोन हिरॉइनी कोण? प्रचि ३५ मधे त्याच आहेत का दोघी नाचताना??
>>> लाजो - पोष्ट एडिट्ली आहे. अमृता खानविलकर व तेजस्विनी पंडीत या मराठी हिरॉविनी आहेत त्या. त्या ढोल-ताशाच्या तालावर नाचल्या, फुगडी घातली वगैरे....
एक अमृता खानविलकर आहे दुसरीचं
एक अमृता खानविलकर आहे
दुसरीचं नाव काही आठवत नाहीये आता
मस्त प्रचि अतुलदादा
मस्त प्रचि!! धम्माल होती
मस्त प्रचि!! धम्माल होती मिरवणुक
मस्त.. मज्जा येत असेल नाही
मस्त.. मज्जा येत असेल नाही पुण्यात गणपतीत ?
मस्त प्रचि.
मस्त प्रचि.
सह्हीच!!!!!!!!
सह्हीच!!!!!!!!
सर्व प्र चि अप्रतिम.......
सर्व प्र चि अप्रतिम.......
अतुलनीय काय अहो हे....माफी
अतुलनीय काय अहो हे....माफी कसली
विसर्जन मिरवणूक काय माझी एकट्याची नाहीये काय....
उलट माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथे त्यांचे प्रचि शेअर करावेत...
बाकी तुमचे फोटो झकास...फॉरेनच्या पाटलीणबाई सगळ्यात ब्येष्ट...(प्रचि ७)
मी घाईघाईत कसबा क्रॉस करून गेलो...त्यामुळे त्या गर्दीत दिसल्याच नाहीत...
तसेच अमृता आणि तेजस्वीनीचे फोटो.....श्या...जामच मिसल्याचे फिलिंग देत आहेत.
पिल्ले पण सगळी गोड...
आपली भेट झाली असती तर माझा पण फोटो दिसला असता इथे
मस्त फोटु अतुलनीय
मस्त फोटु अतुलनीय
वॉव!!!!!!!!! धन्स,
वॉव!!!!!!!!! धन्स, अतुलनीय!!!
नथ घालून सजलेल्या मुलींचे ढोलपथक पहिल्यांदाच बघायला मिळाले..
व्वा अतुल.. जबरी फोटोज.
व्वा अतुल.. जबरी फोटोज.
अरे यात २ च फोटो बाप्पाचे!
अरे यात २ च फोटो बाप्पाचे! बाकि कुठे आहेत? जास्त बाप्प्याच दिसत् आहेत
वर्षू नील, शापित गंधर्व,
वर्षू नील, शापित गंधर्व, रोहित ..एक मावळा - धन्स
प्रचि १४ म्हणजे बालपणीचे
प्रचि १४ म्हणजे बालपणीचे पुलंच वाटताहेत..
मस्त
मस्त
झक्कास... लय भारी.
झक्कास...
लय भारी.
मस्त फोटो
मस्त फोटो
>>>मुलींचे ढोल पथक आणि
>>>मुलींचे ढोल पथक आणि बर्याच लहान मुलांआ ताशे / ढोल वाजवताना बघुन खुप कौतुक वा>>><<
ह्यांना सॅलूट!!
ह्या लहानग्यांना बरं जमतं हे...(खाऊ व्गाइरे कधी खातात? दुसरे कॉल कसे घेतात...)
फॉरेनच्या पाटलीण बाई टेचात एकदम.... अगदी ठुशी वगैरे घालून....
मस्त फोटो अतुलजी..!! अमृता
मस्त फोटो अतुलजी..!!
अमृता खानविलकर वाहिनीच्या प्रतिनीधीला बाईट देताना...>> मी, वहीनीच्या प्रतिनिधीला वाचलं..
मस्त प्रचि
मस्त प्रचि
मस्त फोटो अतुल...
मस्त फोटो अतुल...
सुंदर प्रचि अतुलनिय
सुंदर प्रचि अतुलनिय
झकास, मार्कोपोलो, जयु, मयुरी,
झकास, मार्कोपोलो, जयु, मयुरी, झंपी, अनु, सारीका, हिम्स्कुल - सर्वांना धन्स.
झक्कास आहेत फोटो.
झक्कास आहेत फोटो.