....

Submitted by टोचा on 27 September, 2012 - 02:16

.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

प्रसाद... प्रत्येक चित्रपटासाठी नवे धागे नकोत क्रुपया. तुमच्या पहिल्या धाग्यात टाका हे आणि हा धागा अ‍ॅडमीनला उडवायला सांगा. माहिती एका ठिकाणी राहिली तर बरी पडेल. Happy

हा धागा ( आणि पुढेचे सगळे धागे ) पहिल्या धाग्यासारखाच सिनेमांच्या ग्रुपमधे ठेवता का प्लीज , नंतर हुडकायला सोपं जाइल.

नक्की बघणार सिनेमा, आता विकीवर वाचून येते.

<< आवर्जुन काय बघावे - >> हे तिनही पैलू अगदीं नेमके मांडले आहेत ! 'लॉरेन्स ऑफ अरेबिया'मधे पीटर ओटूलला अभिनयात तोडीस तोड ठरलेल्या ओमर शरिफने डॉक्टर झिवागो खूप अभ्यासपूर्वक व प्रभावीपणे साकारलाय.

हा चित्रपट प्रकाशित झाला तेंव्हा अमेरिका वि. रशिया हे शीतयुद्ध पराकोटीला पोचले होते. त्यामुळे , अमेरिकेच्या रशियाविरुद्धच्या प्रचार मोहिमेचाच हा चित्रपट एक भाग आहे असंही सांवट या सिनेमाभोंवती होतं. पण प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर मात्र तो ह्या राजकारणाच्या पलीकडला आहे याची खात्री पटत असे .

असाच 'प्रसाद ' वाटत रहा ! Wink