प्रसाद... प्रत्येक चित्रपटासाठी नवे धागे नकोत क्रुपया. तुमच्या पहिल्या धाग्यात टाका हे आणि हा धागा अॅडमीनला उडवायला सांगा. माहिती एका ठिकाणी राहिली तर बरी पडेल.
Submitted by सेनापती... on 27 September, 2012 - 03:40
<< आवर्जुन काय बघावे - >> हे तिनही पैलू अगदीं नेमके मांडले आहेत ! 'लॉरेन्स ऑफ अरेबिया'मधे पीटर ओटूलला अभिनयात तोडीस तोड ठरलेल्या ओमर शरिफने डॉक्टर झिवागो खूप अभ्यासपूर्वक व प्रभावीपणे साकारलाय.
हा चित्रपट प्रकाशित झाला तेंव्हा अमेरिका वि. रशिया हे शीतयुद्ध पराकोटीला पोचले होते. त्यामुळे , अमेरिकेच्या रशियाविरुद्धच्या प्रचार मोहिमेचाच हा चित्रपट एक भाग आहे असंही सांवट या सिनेमाभोंवती होतं. पण प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर मात्र तो ह्या राजकारणाच्या पलीकडला आहे याची खात्री पटत असे .
असाच 'प्रसाद ' वाटत रहा !
Submitted by भाऊ नमसकर on 28 September, 2012 - 01:43
प्रसाद... प्रत्येक
प्रसाद... प्रत्येक चित्रपटासाठी नवे धागे नकोत क्रुपया. तुमच्या पहिल्या धाग्यात टाका हे आणि हा धागा अॅडमीनला उडवायला सांगा. माहिती एका ठिकाणी राहिली तर बरी पडेल.
मला वाटते प्रत्येक चित्रपटा
मला वाटते प्रत्येक चित्रपटा साठी वेगळा धागा असावा.
New posts are missed in the responses.
Prasad
हा धागा ( आणि पुढेचे सगळे
हा धागा ( आणि पुढेचे सगळे धागे ) पहिल्या धाग्यासारखाच सिनेमांच्या ग्रुपमधे ठेवता का प्लीज , नंतर हुडकायला सोपं जाइल.
नक्की बघणार सिनेमा, आता विकीवर वाचून येते.
अॅडमीनला सांगून लेखमालिका
अॅडमीनला सांगून लेखमालिका बनवा - सगळे धागे एकाखाली एक दिसतील...
<< आवर्जुन काय बघावे - >> हे