सुंदर माझा बाप्पा! - मृनिश - अर्णव

Submitted by मृनिश on 27 September, 2012 - 00:59

Arnav_Bappa.JPG

पाल्याचे नाव : अर्णव
वय : ४ १/२ वर्षे

माझे योगदान : चित्राची प्रिंट काढणे आणि नंतर फोटो काढुन अपलोड करणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रंगवलेय... मला आठवतेय मी लहाणपणी चित्र काढताना छोटेछोटे भाग मुद्दाम टाळायचो, कारण पुढे जाऊन ते रंगवताना त्रास व्हायचा.. पण हे मात्र मस्तच..

धन्यवाद ग सगळ्याना !! आरती कधीही ये भेटायला !! आम्हाला ही आवडेल तुला भेटायला..

रिया : तरी त्याला रंगवल्यावर आपण गणपती बाप्पाच्या बांगड्या Happy निळ्या केल्या आहेत हे अजिबात आवडले नाहीये Happy

छान Happy