सूर्याची पिल्ले

Submitted by डॅफोडिल्स on 24 September, 2012 - 12:36

विकांताला एअर बलून शो नंतर झालेल्या फायरवर्क्स मध्ये मी केलेली मोबाईल फोटूगिरी Wink

१.जल्लोष रोषणाईचा

२. राजा अन प्रजा !

३.डबलबार !!

४. सूर्याचे सप्तरंगी घोडे

५.

६.स्टार जेली फिश ?

७. जेली फिश

८. उगाच फुलूनी आले फुल....

९. आणि तो मला हसला... म्हणाला, "वेडीच्चे ! किती फोटो काढशिल ? "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स Happy

मस्त Happy
आवडले.

मला असे फोटु काढायला अजुन जमलेल नाहिये. दोन दिवाळीत प्रयत्न केलात तरिही. Happy

धन्यवाद मंडळी Happy
विद्या नाही एअर बलून राईड नव्ह्ती. आदी सगळे उडाले.. तासाभराने पुन्हा जमा झाले आणि त्यांच्या लाईटींग चा शो झाला. ते सगळे संपल्यावर ही फायरवर्क्स Happy
खरंतर डिजिकॅम ने एक फोटो काढला फायर्वर्क्स सेटींग ठेउन तो इतका फालतु आला आणि एक क्लिक केल्यावर पाच मिनिटानी फोटो आला..तोही खराब...
मग मोबाईन ने हे प्रयन्त करुन बघितले. Happy
डिजीकॅम ला काय सेटींग्स करायचे असतात ? शटर्स्पिड वगैरे ? कुणी सांगेल का ?

'सुर्याचे सप्तरंगी घोडे' हा फोटो मस्तच!!!!! >>>>
मागे एकदा कसौनी ला सनराईज पॉईंट वर सूर्याची वाट बघत होतो तेव्हा तिथे एक गाईड तिकडच्या खास हिंदीतून सूर्यदेव निकलते है तो उनके सात घोडोंके रथ पे सवाँर होकर.. इसीलिये आप पहले सात सुनहरी किरणे देखेंगे..फिर भगवान दर्शन देंगे..मागे त्याचे हे वर्णन सुरू होते आणि समोरचा नजारा अक्षरशः तस्साच होता..

हा फोटो बघुन सप्तरंग .. आणि छोटुकले पळणारे घोडे.... तोच कसौनीचा सनराईज आठवला Happy