Submitted by डॅफोडिल्स on 24 September, 2012 - 12:36
विकांताला एअर बलून शो नंतर झालेल्या फायरवर्क्स मध्ये मी केलेली मोबाईल फोटूगिरी
१.जल्लोष रोषणाईचा
२. राजा अन प्रजा !
३.डबलबार !!
४. सूर्याचे सप्तरंगी घोडे
५.
६.स्टार जेली फिश ?
७. जेली फिश
८. उगाच फुलूनी आले फुल....
९. आणि तो मला हसला... म्हणाला, "वेडीच्चे ! किती फोटो काढशिल ? "
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम मस्त....... तुला जे जेली
एकदम मस्त.......
तुला जे जेली फिश वाटतेय ते मला बदक वाटतेय
पहिला आणि सहावा मस्तच
पहिला आणि सहावा मस्तच
मस्त सगळेच.
मस्त सगळेच.
धन्स
धन्स
मस्त आहेत सगळेच
मस्त आहेत सगळेच
मस्त! २, ४, ६ आवडले...
मस्त!
२, ४, ६ आवडले... त्यांची कॅप्शन्स एकदम अॅप्ट
मस्त आवडले. मला असे फोटु
मस्त
आवडले.
मला असे फोटु काढायला अजुन जमलेल नाहिये. दोन दिवाळीत प्रयत्न केलात तरिही.
मस्त. शेवटचा तर अफलातून
मस्त. शेवटचा तर अफलातून
मस्त. ते जेली फिश बदकासारखे
मस्त.
ते जेली फिश बदकासारखे दिसतेय.
वॉव ब्यूटी!!!
वॉव ब्यूटी!!!
मस्त 'सुर्याचे सप्तरंगी
मस्त
'सुर्याचे सप्तरंगी घोडे' हा फोटो मस्तच!!!!!
मोबाईलवरुन एवढे भारी फोटु
मोबाईलवरुन एवढे भारी फोटु ???.... ग्रेट.... सिंपली ग्रेट........
सुंदर आलेत फोटो ! आवडले !!
सुंदर आलेत फोटो ! आवडले !!
सगळेच सुंदर शेवट्चा अप्रतिम
सगळेच सुंदर
शेवट्चा अप्रतिम
सुंदर. शेवटचा खासच.
सुंदर. शेवटचा खासच.
खासच आहेत, सगळेच !
खासच आहेत, सगळेच !
व्वा... फोटो तर फोटो ..
व्वा... फोटो तर फोटो .. कॅप्शन्स पण भन्नाट आहेत
मस्त आलेत फोटो. कॅप्शन्स पण
मस्त आलेत फोटो. कॅप्शन्स पण समर्पक दिलीयेस.
आवडली तुझी मोबाईल फोटुगिरी.
आवडली तुझी मोबाईल फोटुगिरी. कॅप्शन्स पण अफलातुन आहेत्. एअर बलुन राईड पण केलीस का???
धन्यवाद मंडळी विद्या नाही
धन्यवाद मंडळी
विद्या नाही एअर बलून राईड नव्ह्ती. आदी सगळे उडाले.. तासाभराने पुन्हा जमा झाले आणि त्यांच्या लाईटींग चा शो झाला. ते सगळे संपल्यावर ही फायरवर्क्स
खरंतर डिजिकॅम ने एक फोटो काढला फायर्वर्क्स सेटींग ठेउन तो इतका फालतु आला आणि एक क्लिक केल्यावर पाच मिनिटानी फोटो आला..तोही खराब...
मग मोबाईन ने हे प्रयन्त करुन बघितले.
डिजीकॅम ला काय सेटींग्स करायचे असतात ? शटर्स्पिड वगैरे ? कुणी सांगेल का ?
एकही चित्र न दिसल्यामुळे
एकही चित्र न दिसल्यामुळे वैतागलेला बाहुला
'सुर्याचे सप्तरंगी घोडे' हा
'सुर्याचे सप्तरंगी घोडे' हा फोटो मस्तच!!!!! >>>>
मागे एकदा कसौनी ला सनराईज पॉईंट वर सूर्याची वाट बघत होतो तेव्हा तिथे एक गाईड तिकडच्या खास हिंदीतून सूर्यदेव निकलते है तो उनके सात घोडोंके रथ पे सवाँर होकर.. इसीलिये आप पहले सात सुनहरी किरणे देखेंगे..फिर भगवान दर्शन देंगे..मागे त्याचे हे वर्णन सुरू होते आणि समोरचा नजारा अक्षरशः तस्साच होता..
हा फोटो बघुन सप्तरंग .. आणि छोटुकले पळणारे घोडे.... तोच कसौनीचा सनराईज आठवला
सॉरी बेफी.. फोटो रिसाईज करावे
सॉरी बेफी.. फोटो रिसाईज करावे लागतात म्हणून पिकासा वर अपलोड केले आहेत.:)
मस्त आलेत गं सगळेच फोटो.
मस्त आलेत गं सगळेच फोटो.
मस्त... ६ वा झक्कास...
मस्त... ६ वा झक्कास...
नावे कल्पक योजली आहेत.
नावे कल्पक योजली आहेत. कल्पनाशक्ती जिंदाबाद.