सुंदर माझा बाप्पा! - गायत्री१३ - श्रिया

Submitted by गायत्री१३ on 22 September, 2012 - 01:03

Maayboli Bappa.JPG

पाल्याचे नाव - श्रिया (वय - ६ वर्षे)
पालकाचा आयडी - गायत्री१३

श्रियाला याच १-२ वर्षांपासून चित्र काढणे आणि रंगवण्याची आवड निर्माण झाली आहे. 'सुंदर माझा बाप्पा' साठी उत्साहानी तिनी हे चित्र रंगवले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रिया, तुझा पिंक कलरचा बाप्पा मला खूप आवडला. अशीच छान छान चित्र काढत व रंगवत रहा.