क्रोशा - स्वेटर टोपी ब्लँकेट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

हा पूर्ण सेट स्वेटर आणि टोपड्यासह -

IMG_0699.JPG

हे पूर्ण झालेलं ब्लँकेट असं दिस्तंय आता.

IMG_0690.JPG

----

सध्या दोन (लहान मुलांसाठी) ब्लँकेट / शॉल करायला घेतल्या आहेत आणि एक छोटा स्वेटर..

काम चालू असतानाचे हे फोटु

ब्लँकेट

IMG_0479.JPGIMG_0481.JPG

शाल आणि स्वेटर

IMG_0484.JPGIMG_0482.JPG

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

वॉव! तुझ्या हातात कला आहे! काम चालू आहे असं वाटतंच नाहीये! (इथपासून आमची सुरुवात या प्रदेशात! Lol )

अरे वा मस्त Happy
कलर काँबिनेशन मस्त झालय ब्लँकेटचे .
शालीचा फोटो जरा मोठा आणि जवळून टाक ना म्हनजे जास्त छान कळेल.

मस्त Happy

तयार व्हायला थोडा वेळ लागेल दोन्ही सेट पुढच्या महिना अखेरपर्यंत करायचा विचार तरी आहे. बघू यात.

शालच्या सेट मधे शाल - स्वेटर - टोपी आहे.

ब्लँकेट सेट मधे ब्लँकेट - स्वेटर - टोपी - आणि पायमोजे आहेत.

पूर्ण झालेलं ब्लँकेट वर दिलंय. स्वतःचं डोकं चालवून डिजाइन करण्याच्या प्रयत्नात थोडं चुकलंय. पण पुन्हा उसवायचं जीवावर आलं सो चलता है. Happy JC31A www.justcrochet.com वरचं डिजाइन