तों.पा. सु. - स्वीट ट्रीट - प्राजक्ता_शिरीन

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 19 September, 2012 - 00:09

फेल्ट पासून बनवलेले गोड पदार्थ -

१. केक आणि त्यावर स्ट्रॉबेरी
२. कँडी
३. चॉकलेट कुकीज ( त्यावर M & M गोळ्या )
४. डोनट

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!!

धन्यवाद सर्वांना

@वत्सला, नक्की घेऊन येईन Happy

@ पराग, फेल्ट (कापडाचा प्रकार असतो एक) चे बनवले आहेत सगळे पदार्थ.

@ वर्षू नील, अगं ते m आहेत, E दिसतोय असं आई पण म्हणाली मला Happy

मस्त Happy

खूप मस्त.
स्ट्रॉबेरी खूप गोडूली झालीये.
डोनट डाएट वाल्यांसाठी झालाय Wink थोडा ढब्बू चालला असता.

>>>हे सगळं बनवायचं म्हणजे खायचं काम नस>>><<

अहो ते खायचं काम नाहीच आहे, शोभेचं काम आहे. Happy ( ह. घ्या.)

छन केलय प्राज्क्ता.

मस्तच Happy

Pages