"माळशेज घाट" सिर्फ नाम ही काफी है!!!

Submitted by जिप्सी on 14 September, 2012 - 00:51

६ Bikes 11 भटके
कभी Rain तर कधी ऊन Climate जरा हटके
गरमागरम वडापाव Masala Tea के साथ
Another भीगा Weekend @ Malshej Ghat Happy

"नेमेचि येतो पावसाळा" या उक्तीप्रमाणेच पावसाळ्यासोबत येतात ते सह्याद्रीच्या कडेकपार्‍यातुन वाहणारे निर्झर आणि मग आठवण येते ती "माळशेज घाटाची". पावसाळी भटकंतीतील माझे अत्यंत आवडते ठिकाण. काहि गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास माळशेजची भटकंती नेहमीच आनंददायी ठरते. माझ्या आयुष्यातील पहिला वर्षाविहार हा माळशेज घाटातच. कदाचित त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात याची ओढ मला लागते आणि नेहमी याचे सौंदर्य मला वेगवेगळे भासते.म्हणतात ना "पहला प्यार कभी भुलाया नही जाता" असंच काहितरी. ;-). दरवर्षी अगदी न चुकता श्री सत्यनारायणाच्या महापूजेसारखे याचे दर्शन घेऊन येतो. Happy

तर मंडळींनो,
सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही माळशेज घाटात पावसाळी भटकंती करून काहि प्रकाशचित्रे काढली आहेत तरी आपण सहकुटुंब सहपरीवार अगत्य येऊन आणि बघुन या प्रचिंचा आनंद घ्यावा हि आग्रहाची विनंती. Proud

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

(पुढच्या वर्षी पुन्हा भेटुच... Happy )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्स्स्त !

एवढं तिखट घातलेला वडापाव आणि स्विटकॉर्न आवडतच नाही. मला कमी तिखट वडापाव आणि साधी मक्याची कणसं आवडतात Proud

प्रचि अप्रतिम आलीयेत हे सांगणं म्हणजे लता मंगेशकर महान कलाकार आहेत असं सांगण्यासारखं आहे! > +१

योगेश, तिर्थप्रसादाचा लाभ उशिरा का होईना मिळाला. बोगद्याच्या शेजारील देवतांचे दर्शन चुकवलेस मित्रा.

यंदा परत जाणार का?:स्मित: गेल्यास फोटु काढुन इथे परत टाकावेत अशी आग्रहाची पण नम्र विनंती. नाहीतर दुसरे ठिकाण शोधुन तिथले धबधबे पहावेत व फोटु टाकावेत. ( आम्हाला स्वःताला भिमाशंकर बघता आले तरी आम्ही स्वतःला नशीबवान समजू.)

Pages