येत्या रविवारी ....सिअ‍ॅटल्/रेडमंड बेलव्यु येथे...

Submitted by नानबा on 11 September, 2012 - 16:17

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अनुदोन आणि अश्चिग (आशिष) येत्या रविवारी सिअ‍ॅटल मधे असणार आहेत..
अस्मादिक (नानबा आणि बारिशकर) त्यांना भेटायचा बेत आखतोय..
आणखीन कुणी येणार आहे का? लंच बफेला जाउ शकतो.

तसही सिअ‍ॅटल गटग होऊन एक वर्ष ५ महिने उलटलेत तर ह्या दिवाळी दसर्‍याच्या मुहुर्तावर (अधिक संदर्भासाठी तटी१ पहा), येत्या रविवारी, दिनांक १६-सप्टेबर २०१२ रोजी धम्माल होऊन जाउद्या!

आपल्या दर्शनास उत्सुक,
नानबा!

तटी१: दिवाळी दसरा आत्ता कुठे असा प्रश्न पडला असल्यास, 'साधुसंत येती घरा' - हे सुवचन आठवावे
तटी२: अनु आणि आशिष मधलं साधु कोण आणि संत कोण ह्याचा उहापोह रविवारी जेवता जेवता करता येऊ शकतो!

आत्तापर्यंतची मेंब्रः
१. नानबा १
२. बारिशकर १
३. अनु३ २+१
४. अनुदोन १
५. अश्चिग १
६. रुतू २
७. स्वार्थ २ + २
८. मी पल्लवी २
९. नंद्या

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उभ्या उभ्या तरी येऊन जा ना ग रायगड!

परगावच्या मंडळींचा काही प्रेफरन्स आहे का जेवणाचा?
पल्लवी, मी ताज ट्राय नाही केलेलं, ते गप्पा मारत बसू देतील ना?

ताज पॅलेस रविवार सकाळ ११ - फायनल?

नानबा !
आम्ही २ वेळाच गेलो आहोत तिकडे..जास्त वेळ बसू देतील कि नाही सांगता येत नाही..
तुला अजून कुठलं बरं वाटतंय का? अजून कुणाचे काही ऑप्शन्स ?
मला कुठेही चालेल..

ताज ला फोन करुन १६ लोक १३+३
सकाळी ११. सांगितलं आहे.
पल्लवी सोडून बाकिच्यांचे फोन नं आहेत माझ्याकडॅ
पल्लवी, संपर्कातून मेल करशील का?

Pages