जरग - जनण्याची, रमण्याची, गमण्याची
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
2
वेगळीच रचना आहे
वेगळीच रचना आहे
@बेफि: पहिल्यांदाच असे झाले
@बेफि: पहिल्यांदाच असे झाले की लमालचा विषय अकारांत अक्षरांचा बनला आहे, आणि त्यातील प्रत्येक दोन अक्षरांनी एक रुढ मराठी शब्द बनतो (गर, रज, गज, जर, रग, गर). त्यातही तिनापैकी दोन अक्षरं ही अनेक संस्कृत शब्द बनवण्याकरता वापरली जातात. (ग गम् पासुन, ज जन् पासुन. र पण रा पासुन 'मिळवणारा' या अर्थी वापरता येतो). ते पाहून, आणि न राहवुन, शब्दच्छलाचा हा उपद्व्याप केला.
शेवटी काय तर गरज ही कवितेची जननी असते.