Submitted by Kiran.. on 5 September, 2012 - 09:55
गझलम जागरम रसिकंचरणि, बाफावरती धावली हरणी
नारनरातील मंद स्पेसनी, मोह ना बुवा बाबू मोहिनी
अं अहा उं अहा उं एहे ऊं एहे, एहे अहा अहा उहूं
एकम प्याला नायिकं, भ्रतारसुधं कि सुधारकं
सुधारक कि करकरम, मळमळं सृजनंटॉमी
हा टॉमी आय हाय, लिटल टॉमी हाय हाय, हाय हाय
अंगमबोंगा बोंबा, क्षेत्रम पिकम हौवा, ता था थय्या थय्या
शुद्धं हरपं बुवा, खगं उडवं बाबू, हा उभा या कामी
हा टॉमी आय हाय, लिटल टॉमी हाय हाय, हाय हाय
व्याघ्रंभुर्जी लगालगं, ऑम्लेटमतला टमाटरम
खिमाकाफिया अलामतम, चघळत जाय स्वामी
ओ स्वामी आय हाय, मोहनामी हाय हाय, हाय हाय
- Kiran
( अर्थ सांगण्यास कवी बांधील नाही. गुरुसहवासात काढलेल्या पंचवीस वर्षांनी लिहीलेलं बरोबर आहे हे शहाणपण आलेलं आहे )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा वा
वा वा
एक शब्द कळला असेल तर शप्पथ.
एक शब्द कळला असेल तर शप्पथ. पण तरीही मस्त वाटलं वाचुन
कि>>रण... अर्थ सांगण्यास कवी
कि>>रण... अर्थ सांगण्यास कवी बांधील नाही.....
वाटलंच!!!
तुला सोतालाही नाही कळ्ळाना अर्थ..
छंदमुक्त, अर्थमुक्त!!!
मनी,रिया, बागु..
काही कळली नाही पण भारी आहे
काही कळली नाही
पण भारी आहे ...
हे काय्ये? पण नाव मस्ताय.
हे काय्ये? पण नाव मस्ताय. लहान मुलं खेळताना स्वतःशीच काहीतरी बोलत बसतात तसे मजेशीर वाटले. अजुन लिव्हा किरण राव.
मजा आली वाचायला.
मजा आली वाचायला.
बाप रे ! पुराणकाळी मायबोलीवर
बाप रे !
पुराणकाळी मायबोलीवर कुठली मराठी बोलली जायची ?
हे वर आलं.
हे वर आलं.
Pages