झटपट कॅफे मोका

Submitted by deepac73 on 30 August, 2012 - 08:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ कप दुध
१/२ कप पाणी
१/२ tsp साखर (चवीनुसार)
१ tsp Instant Coffee
१ tsp Hershey Chocolate Syrup
१ चिमुट दालचिनी पुड

क्रमवार पाककृती: 

१. दुध आणि पाणी एकत्र करून गरम करायला ठेवा.
२. कॉफीच्या कपात साखर, Coffee, Chocolate Syrup आणि दालचिनी पुड घेऊन चमच्याने चांगले ढवळा
३. आता कपात दुध आणि पाण्याचे मिश्रण ओता.
४. गरमागरम कॅफे मोका तयार

वाढणी/प्रमाण: 
१ कप
माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users