ओनम

Submitted by manas on 29 August, 2012 - 01:18


आज ओनम आहे....
केरळीयन कल्चर सोसायटी पनवेल यांप्रतिवषीरर्षी प्रमाणे याही वेळी पनवेल रेल्वस्टेशन फुलांची भव्य रांगोळी साकारली आहे.......त्याचे काही फोटो...
.....सर्व केरळकर बांधवांना ओनम निमित्त शुभेच्छा...

प्रचि ०१)--

प्रचि ०२)--

प्रचि ०३)--

प्रचि ०४)--

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मानस, मस्त प्रचि आहेत. काय उत्साह असतो लोकांना. रोजचंच रेल्वे स्टेशन पण असं सजवल्यामुळे काय छान वाटत असेल प्रवाशांना.
माबोवर एक वर्षा नायर दिसायची. तिला आणि अजुनही कोणी माबोकर ओनम सेलेब्रेट करत असतील त्यांना - ओनमच्या शुभेच्छा. Happy

ये लो झब्बू
ओणम २०११ इन विप्रो कोचीन
माफ करा पिकासावरून फोटोस टाकता येत नसल्याने या वर्षीचे फोटोज टाकता येत नाहीयेत Sad

New photo1167.jpgNew photo1179.jpgNew photo1147.jpgNew photo1164.jpg

मस्त

सुंदर रांगोळ्या........................