आज ओनम आहे....
केरळीयन कल्चर सोसायटी पनवेल यांप्रतिवषीरर्षी प्रमाणे याही वेळी पनवेल रेल्वस्टेशन फुलांची भव्य रांगोळी साकारली आहे.......त्याचे काही फोटो...
.....सर्व केरळकर बांधवांना ओनम निमित्त शुभेच्छा...
वा मानस, मस्त प्रचि आहेत. काय उत्साह असतो लोकांना. रोजचंच रेल्वे स्टेशन पण असं सजवल्यामुळे काय छान वाटत असेल प्रवाशांना.
माबोवर एक वर्षा नायर दिसायची. तिला आणि अजुनही कोणी माबोकर ओनम सेलेब्रेट करत असतील त्यांना - ओनमच्या शुभेच्छा.
मानस फोटो दिसत नाहीयेत नीट
मानस फोटो दिसत नाहीयेत
नीट टाका
(म्हणजे मला झब्बू देता येईल :फिदी:)
छान! माझाही झब्बू येईलच लवकरच
छान!
माझाही झब्बू येईलच लवकरच
वा मानस, मस्त प्रचि आहेत.
वा मानस, मस्त प्रचि आहेत. काय उत्साह असतो लोकांना. रोजचंच रेल्वे स्टेशन पण असं सजवल्यामुळे काय छान वाटत असेल प्रवाशांना.
माबोवर एक वर्षा नायर दिसायची. तिला आणि अजुनही कोणी माबोकर ओनम सेलेब्रेट करत असतील त्यांना - ओनमच्या शुभेच्छा.
सह्हीच!!!!!!!
सह्हीच!!!!!!!
वॉव!!! सुंदर..!
वॉव!!! सुंदर..!
ये लो झब्बू ओणम २०११ इन
ये लो झब्बू
ओणम २०११ इन विप्रो कोचीन
माफ करा पिकासावरून फोटोस टाकता येत नसल्याने या वर्षीचे फोटोज टाकता येत नाहीयेत
ओह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह मस्तच
ओह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह मस्तच आणि सुंदर आहेत सर्व प्रचि.......
सर्व केरळकर बांधवांना ओनम निमित्त शुभेच्छा...:)
सुंदर रांगोळी, आणि मराठीतून
सुंदर रांगोळी, आणि मराठीतून शुभेच्छा लिहिण्याच्या कल्पनेला पण दाद द्यावीशी वाटतेय.
फायनली माझा झब्बू ओणम इन
फायनली माझा झब्बू
ओणम इन विप्रो कोचीन, २०१२
माझे कलिग्स
सुपर्ब!!! रीया झब्बूही
सुपर्ब!!!
रीया झब्बूही सह्हीच.
व्वा...सुंदर रांगोळ्या !
व्वा...सुंदर रांगोळ्या !
मस्त
मस्त
अरेव्वा! सहीयेत
अरेव्वा! सहीयेत फोटो!
रीये...जबरी झब्बु!
अप्रतिम आहेत सर्व फोटोज.
अप्रतिम आहेत सर्व फोटोज.
सुंदर रांगोळ्या!! कल्पक
सुंदर रांगोळ्या!! कल्पक रंगसंगती!!
मस्तच आहेत प्रचि...... पण हे
मस्तच आहेत प्रचि...... पण हे झब्बु म्हणजे काय कोणी सांगेल का
मस्त! रीया चा झब्बु पण खास.
मस्त!
रीया चा झब्बु पण खास.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
सुंदर आहेत पुष्परचना !!!
सुंदर आहेत पुष्परचना !!!
सुंदर
सुंदर रांगोळ्या........................
मस्त!! झब्बु पण सही आहे!!
मस्त!! झब्बु पण सही आहे!!