लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पुण्यात सन १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तो हेतू आता कुठेच पहायला मिळत नाही. आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप पाहून फ़ार वाईट वाटते. असो.
पुण्यातला मानाचा पाचवा गणपती ’केसरी वाडा’ गणपती. याची स्थापना, टिळक पंचांगाप्रमाणे होते. यावर्षी गणेश स्थापना, मंगळवारी, २१ तारखेला झाली. तुम्हीही दर्शन घ्या.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ९७ वर्षापूर्वी, १९१५ साली, केसरी वाड्यात केलेल्या भाषणातील त्यांचा आवाज, आज संध्याकाळी ६- ६.१५ वाजता ऐकवणार आहेत. ज्याना ह्या संधीचा फ़ायदा घ्यायचा असेल त्यानी आज संध्याकाळी ६ वाजता केसरी वाडा येथे गणपती मंडपात जावे.
१. गणपती बाप्पा मोरया.
२. नविन गणपती, गणपती मूर्ती, आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची मूर्ती.
३.गणपती मंदीर.
छान
छान
वा! सुंदर!!
वा! सुंदर!!
गणपती बाप्पा मोरया!!! सुंदर
गणपती बाप्पा मोरया!!!
सुंदर गणेश प्रतिमा
धन्स शोभा, घरबसल्या दर्शन घडवलेस
मस्त............
मस्त............
अगदी मंगल मूर्ती आहे ही !
अगदी मंगल मूर्ती आहे ही !
धन्स शोभा, घरबसल्या दर्शन
धन्स शोभा, घरबसल्या दर्शन घडवलेस >>> +१
छान गं
छान गं
अगदी मंगल मूर्ती आहे ही
अगदी मंगल मूर्ती आहे ही !>>>>>>>>.++++++++१११११११११
वर्षा, ओवी, लाजो, उदय,
वर्षा, ओवी, लाजो, उदय, दिनेशदा, स्निग्धा, चिमुरी,सृष्टी धन्यवाद!
अरेव्वा...केसरीवाड्यातल्या
अरेव्वा...केसरीवाड्यातल्या गणपतीची स्थापना झालीसुद्धा!
सुंदर मुर्ती!
टिळकांचा आवाज ऐकण्याची इच्छा तर आहेच. पण कसं जमेल ते जमो.
टिळक पंचांगानुसार झाली असेल
टिळक पंचांगानुसार झाली असेल स्थापना... दाते पंचांगानुसार गणपती १९ सप्टेंबरला आहेत.
हा दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवात काढलेला फोटो
ते भाषण कोणाला रेकॉर्ड करुन
ते भाषण कोणाला रेकॉर्ड करुन घेणे शक्य आहे का?

बाकी मुर्ती अगदी प्रसन्न आहे
बाप्पाला नमस्कार
टिळक पंचांगानुसार झाली असेल
टिळक पंचांगानुसार झाली असेल स्थापना>>>
आमच्या घरी (आईकडे) सुद्धा ५-६ वर्षापुर्वीपर्यंत टिळक पंचांग वापरात होते. एरवी काही वाटायचे नाही पण दर ४ वर्षानी गणपती आणि दिवाळी वेगळ्या वेळी यायचे ते फार पकाऊ वाटायचे. सणासुदीचे वतावरणच नसायचे. शेवटी मी आणि बहिणीने ते बदलून दाते पंचांग करायला लावले.
आताही बाबांची गणपती बसवायची फार इछा होती. पण बिचार्यांचे आमच्या पुढे काही चालले नाही.
व्व सुरेख
व्व सुरेख
धन्स शोभा, घरबसल्या दर्शन
धन्स शोभा, घरबसल्या दर्शन घडवलेस << +११
गणपती बाप्पा मोरया __/\__
अरे वा! गणपतीबाप्पा
अरे वा!
गणपतीबाप्पा मोरया!
सकाळीच छान दर्शन घडवलत, शोभा!
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
मंगलमुर्ती
मंगलमुर्ती मोरया....__/|\__
धन्यवाद श्रींचे दर्शन घडवल्याबद्दल.
गणपत्ती बाप्पा मोरया...
गणपत्ती बाप्पा मोरया... __/\__